हिवरखेड येथील पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त पाटबंधारे वीभागात, कार्यकारी अभियता राहलेले स्वर्गीय रघूनाथजी तिडके याचे निधन झाले त्यांचे तिडके परीवारातील जेष्ठ सदस्य असलेले नंदूभाऊ यांनी अकरावी तेरवी सर्व कार्यक्रम प्रथा होनार नाहीत त्यांच्या अस्थी वगैरे विसर्जीत करुन पार पडले त्यांचे घरी बैठकीला सात्वणपर भेटी देने च चालू आहेत आज त्यांचे घरी म्हनजे दिवानखान्यात माजीराज्यमंञी रणजीत पाटील, प्रहार जनशक्ती पक्षाचे महाराष्टाचे अध्यक्ष अनिलदादा गांवडे.कार्गेसचे नेते डाॅ अभयजी पाटील, ऊबाठा सेने चे जिल्हाध्यक्ष गोपाल दातकर,माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, लोकजागर मंच चे जिल्हाअध्यक्ष महेद्र कराळे, प्रेस क्लबचे सस्थांपक शाम भोपळे, कार्गेसचे नेते मनिष भांबुरकर. सूनील धूरडे दिपक पिवाल,अशोक कराळे,ठाकरे साहेब, वीविध वृत्तपञाचे प्रतीनिधी तसेच त्यांचे नातेवाईक चाहनारा वर्ग यांनी तिडके साहेबाचे चींरजीव हेमंत तिडके, नंदूभाऊ तिडके डाॅ रामदादा तिडके ऊमेश तिडके सूनिल तिडके यांचे परीवाराचे सात्वनपर बैठकीला येऊन परीवाराचे दूंखात सहभागी होत दुखातुन परमेश्वर सावरन्याची तिडके परीवाराला शक्ती देवो म्हनुन सात्वणपर भेटी देत आहेत
0 Comments