कळंबे सरपंच अधिकारी व ठेकेदार यांचा मनमानी अजब कारभार
पाटण (प्रकाश कांबळे) मौजे कळंबे तालुका पाटण गावातील सुरू असलेल्या विकास कामावरून संबंधित अधिकारी सरपंच ग्रामपंचायत बॉडी ग्रामस्थ यांची मीटिंग घेण्यासाठी निवेदन तहसीलदार पाटण यांना निवेदन दिले आहे कळंबे गावातील गावात सुरू असलेले कामे आम्हाला ग्रामस्थांना विश्वासात न घेता अधिकारी ही कामे करत आहेत याबाबत आम्हाला कसलीही कल्पना नाही सुरू असणाऱ्या कामाबाबत त्यांचा दर्जा बाबत अधिकारी व ग्राम पंचायत सरपंच व ठेकेदार यांची यांची मनमानी आहे मनमानी याबाबत 25 मार्चला संबंधित अधिकारी ग्रामपंचायत सरपंच व ग्रामस्थ बॉडी यांनी संपूर्ण ग्रामस्थ यांची मीटिंग लावून आम्हाला सुरू असलेल्या कामे करून घ्यायचे आहेत सरपंच व ग्रामपंचायत बॉडीला वारंवार पाचरण करूनही या कामाबाबत ते मीटिंग घेत नाहीत
आपण तातडीने याबाबत दक्कल घेण्यास सांगणे 25 तीन 2026 रोजी पूर्वी आम्हाला गाव कळंबे या ठिकाणी मीटिंग घ्यावी नाहीतर कामाची बिली मजूर होऊ नयेत त्यामुळे सर्व ग्रामस्थ संबंधित अधिकारी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्याशी 25 तीन 2026 मीटिंग घ्यावी अन्यथा आम्ही सर्व ग्रामस्थ सव्वीस मार्च 2026 ला आपल्या कर्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार आहेत याची नोंद घ्यावी असे निवेदन करणारे ग्रामस्थ त्यांची नावे विष्णू जाधव प्रकाश जाधव सत्यवान जाधव जगन्नाथ जाधव प्रकाश जाधव बबन जाधव शंकर जाधव विठ्ठल जाधव तुकाराम जाधव विजय जाधव प्रकाश कांबळे आनंदराव कांबळे चंद्रकांत जाधव भारत जाधव विलास शिर्के लक्ष्मण जाधव अविनाश जाधव मोहन जाधव यांनी सह्या करून तहसीलदार पाटण गट विकास अधिकारी पाटण बांधकाम विभाग पाटण यांच्याकडे निवेदन दिले आ
0 Comments