मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
आरंभ कष्टाळू होतकरू शेतकरी बंधूंच्या संघटनेचा सर्व शेतकरी बंधुसाठी. श्री डॉ प्रफुल पाटील सर संचालक गोजिरी हॉस्पिटल मलकापूर आणि श्री सुरेश सातव सर यांच्या द्वारे संचालित केलेली आरंभ ग्लोबल वेल्फेयर निधी लिमीटेड,आरंभ ट्रेडींग कंपनी यांनी एक नवीन संकल्पना अस्तित्वात आणलेली आहे.गेल्या मागील 2 महिन्या पासून आरंभ ग्रुप तर्फे कापुस खरेदी मोहीम सुरू केली होती .या मोहिमेत भरपूर शेतकरी बंधूनी आपला कापुस देऊन मोलाचे योगदान दिले आहे .आणि दिलेल्या कराराच्या तारखेच्या आत सर्वांचे व्यवहार हे पारदर्शक अश्या स्वरूपात त्यांचा भेटवस्तू आणि सत्कार करून पूर्ण करण्यात आला आहे
आरंभ ट्रेडींग कंपनी ही यापुढे ही असेच पारदर्शक आणि आकर्षक भावात बळीराजा च्या मालाची खरेदी करण्यासाठी सज्ज झाली आहे ,ज्या मध्ये आमथा भावात शेतकरी बंधुचा माल मग कापुस असो तूर असो सोयाबीन असो जास्तीत जास्त भाव देऊन खरेदी करेल .आरंभ निधी ग्लोबल वेल्फेयर निधी लिमिटेड
तथा आरंभ ट्रेडींग कंपनी शी जुडण्या साठी शेतकरी बंधूंचे खाते उघडने सक्तीचे आहे ।जे शेतकरी आरंभ ग्रुप शी जोडल्या जातील त्यांना आरंभ निधी ग्लोबल वेल्फेयर निधी लिमिटेड तर्फे सुरू करण्यात आलेले सर्व लाभदायक योजनांचा लाभ मिळेल आणि सोबत काम करण्याची संधी सुद्धा मिळेल .आरंभ ग्रुप चेखूप असे उपक्रम सुरू करण्यात आलेले आहे. ज्या मध्ये निराधार लोकांना ₹1000 चा किराणा माल हा प्रत्येक महिन्याला देऊन एक मदतीचा हात त्यांना देण्यात आला आहे आरंग निधी मध्ये ज्या शेतकरी बंधुनी व्यवहार केला किंवा जे करतील त्यांना ₹100000 चा आरोग्य विमा देण्यात येईल तसेच लवकरच आरंभ ग्रुप तर्फे आरंभ कृषि केंद्र आणी जीनिंग तथा प्रेसिंग कंपनी हे दोन घटक सुरू करण्यात येत आहे ज्या मध्ये बळीराजा ला शेती साठी लागणारे बिबीयाने रासायनिक खते तथा फवारणी औषधे हे होलसेल भावात देण्यात येतील ,त्या साठी प्रत्येक शेतकरी जो आरंभ ग्रुप शी जोडला गेला त्यांना एक कृषी कार्ड वितरित करण्यात येईल ,शेतकरी बंधूंना ज्या कंपनी चा माल लागेल तो माल त्या आणि मालाचा पुरवठा करण्यात येईल .
आता पर्यत भरपूर शेतकरी ज्यांनी कापूस दिला आणि त्यांचे व्यवहार पूर्ण झाले हे आरंभ ग्रुप शी जोडल्या गेले आहेत आरंभ ही एक विश्वसनीय अशी संकल्पना सुरू करण्यात आली आहे त्या करता सर्व शेतकरी बंधूंना आव्हाहन करण्यात आलेले आहे.
आरंभ निधी तथा ट्रेडींग कंपनी ही एकच संकल्पना आता शेतकरी बंधु साठी हिताची उरलेली आहे त्याकरिता लवकारात लवकर आरंभ ग्रुप शी जोडून घ्या आणि आपला कष्टचा घामाचा मोबदला स्वता आपल्या शेतमालाचा भाव ठरवून करून घ्या. सौजन्य
आरंभ ग्रुप मलकापूर
0 Comments