जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून डॉक्टर भूषण भास्करराव कोरडे या विद्यार्थ्याने एमबीबीएस, डीसीएच, डीएनबी आणि डीएम सारखी वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च पदवी संपादन करणे ही हिवरखेड सारख्या गावासाठी भूषणावह बाब असून त्याच्या या यशात मोहम्मद इसाक सर यांचा फार मोठा वाटा आहे असे उद्गार लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांनी काढले.हिवरखेड येथील डॉक्टर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर भास्करराव कोरडे यांचे चिरंजीव डॉक्टर भूषण यांनी वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च पदवी संपादन केल्याबद्दल त्यांचा तसेच जिल्हा परिषद हिवरखेड शाळेत डॉक्टर भूषण चे शिक्षक राहिलेल्या व सेवानिवृत्तीनंतरही दोन वर्षापासून अडगाव जिल्हा परिषद शाळेत विनावेतन सेवा देणारे मोहम्मद इसाक मोहम्मद गनी सर यांचा सत्कार लोकजागर मंच तर्फे आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते. विलास घुंगड सर यांच्या सभागृहस्थानी आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिवरखेडच्या सरपंच सौ वैशालीताई वानखडे तर प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषद सदस्य सौ सुलभाताई दुतोंडे, पंचायत समिती सदस्य सौ गोकुळाताई महेद्र भोपळे, उपसरपंच रमेश दुतोंडे, माजी सरपंच सुरेश ओंकारे ,पोलीस पाटील प्रकाश गावंडे, डॉक्टर असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर भास्करराव कोरडे, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष सुनील बजाज, शंकराव पुंडकर गुरुजी यांच्यासह डॉक्टर्स, केमिस्ट,पत्रकार व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. यावेळी दोन्ही सत्कारमूर्तींनी आपले मनोगत व्यक्त करीत सत्काराबद्दल लोकजागर मंच व अनिल गावंडे यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिंद्रा कराळे, सूत्रसंचालन निखिल भड तर आभार प्रदर्शन मनीष भांबुरकर यांनी केले.
अकोट नगरपालिका द्वारे करण्यात आलेली मालमत्ता कर वाढ हे सर्व सामान्य जनतेचे लूट आहे ?मालमत्ता कर वाढीला स्थगिती देण्यात यावी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदरूजमा यांच्या नेतृत्वामध्ये असंख्य नागरिका सह निवेदन देण्यात आले
मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे सर्वपक्षीय संघटनांचे चक्काजाम आंदोलन."
शेतकरी कर्जमाफीसाठी संग्रामपूरात प्रहारचे 'चक्का जाम' आंदोलन..
एक पाऊल प्रगतीच्या दिशेने... " केळी निर्यात"
अधिकाऱ्याची अरेरावी! पुरवठा विभागात गोरगरिबांशी आणि पत्रकारांशी दादागिरीचे प्रकार!
वरवट बकाल येथे अवैध गुटख्यावर तामगाव पोलिसांचा छापा ? 28 हजाराचा मुद्देमालसाह आरोपी तामगाव पोलिसांच्या ताब्यात
बुलढाणा जिल्ह्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे लाकूड तस्करी उघड ? वनपालासह मशीन मालकावर फौजदारी कारवाईची सामाजिक कार्यकर्ते व जनतेची मागणी
पूर्णा नदीपात्रातून वाळू माफियांकडून रात्रंदिवस केनी व जेसीबीच्या साह्याने केला जातो हजारो ब्रास रेतीचा उपसा. महसूल प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष.
२५ वर्षीय तरुणाची पूर्णा नदीचे पुलावरून उडी मारून आत्महत्या...ओम साई फाउंडेशनला ३ ऱ्या दिवशी मृतदेह सापडला
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर अवमान प्रकरणी कठोर कारवाई करा
एकता नगरमध्ये मोकाट डुकरांचा हैदोस; महिलांनी दिली नगर परिषदेला लेखी मागणी
एकता नगरमध्ये मोकाट कुत्र्यांचा हैदोस; महिलांनी दिली नगर परिषदेला लेखी मागणी
एस. एन.बी.पी. विधी महाविद्यालयामध्ये ऑक्सफर्ड शैली राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा संपन्न*
किरीट सोमय्या – संविधान और मुस्लिम समाज के दुश्मन!"समाजवादी पार्टी ने फोटो पर चप्पलें मारकर दिया करारा जवाब!
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी व गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा
पंकज देशमुख प्रकरनी cid चौकशी करा,व प्रकरण विधान सभेत माडण्या करिता, समाजवादी पक्षाचे बुलडाणा जिल्हा अध्यक्ष सय्यद नाफिज यांची,!अबु असीम आझमी विधानसभा सदस्य महाराष्ट्र यांना मागणी,!!
गावकऱ्यांच्या समस्यांचे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन..!
गुरुपौर्णिमेला निराधार कन्येला आणले शिक्षणाच्या मूळ प्रवाहात.
पळशी येथिल जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांचे रिक्त पदे भरण्याची गावकऱ्यांची मागणी
भारतीय बौद्ध महासभेची ग्राम कोद्री येथे नवीन कार्यकारणी गठित
जळगाव जामोद तालुक्यामध्ये चाललंय काय? शहरात अनेक ठिकाणी अवैध गॅस भरणा अड्डे, पुरवठा विभाग तसेच पोलिसांचे मात्र अर्थपूर्ण दुर्लक्ष...
विद्यार्थ्यांनी दिली वनवासी वस्तीगृहाला भेट स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालयातील सत्र 7 च्या विद्यार्थ्यांनी ' वनवासी आदिवासी मुलांचे वसतिगृह येथे भेट दिली.
कहुपट्टा येथील कोतवालास तिसरे अपत्य.. कोतवालाची नियुक्ती रद्द करा नागेश भटकर यांची मागणी...
श्रीक्षेत्र पंढरपूरहून खांमगावकडे परतत असलेली वारकर्यांच्या पंढरपूर - खामगाव ही बस अपघातग्रस्त
सुनगाव येथे गुटखा पकडला जळगाव जा.पोलीसांची कारवाई..आरोपी फरार..एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त...
अकोट नगरपालिका द्वारे करण्यात आलेली मालमत्ता कर वाढ हे सर्व सामान्य जनतेचे लूट आहे ?मालमत्ता कर वाढीला स्थगिती देण्यात यावी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदरूजमा यांच्या नेतृत्वामध्ये असंख्य नागरिका सह निवेदन देण्यात आले
अकोट नगरपालिका द्वारे करण्यात आलेली मालमत्ता कर वाढ हे सर्व सामान्य जनतेचे लूट आहे ?मालमत्ता कर वाढीला स्थगिती देण्यात यावी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदरूजमा यांच्या नेतृत्वामध्ये असंख्य नागरिका सह निवेदन देण्यात आले
0 Comments