Advertisement

कैलास पाटलांच्या शेतीमधून अज्ञात चोरट्याने स्प्रिंकलरच्या च्या 13 नग चढ्या नेल्या चोरून

कैलास पाटलांच्या शेतीमधून अज्ञात चोरट्याने स्प्रिंकलरच्या च्या 13 नग चढ्या नेल्या चोरून..
प्रतिनिधी जळगाव जामोद 
जळगाव जामोद अग्यता विरुद्ध गुन्हा दाखल...
 जळगाव जामोद येथील रहिवासी कैलास मोतीराम पाटील वय 43 वर्ष यांची शेती. राजुरा खुर्द शिवार असून यांच्या शेतामधून अज्ञात आरोपीने तेरा नग वेगवेगळ्या कंपनीचे स्प्रिंगच्या जुन्या वापरत्या चिडिया किंमत अंदाजे 6500 व प्लॅस्टिकचे दोन एंड पाईप चोरून नेल्याची घटना 31 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता दरम्यान घडली असून शेतकऱ्यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला फिर्यादनुसार अज्ञात आरोपीने फिर्यादी कैलास मोतीराम पाटील यांच्या शेतातील व त्यांचे शेताशेजारील शेतातील एकुण 13 वेगवेगळ्या कंपनीच्या स्पिंकुलरच्या जुन्या वापरत्या चिळया किं. अं. 6500/- रु. च्या तसेच 02 प्लास्टिक च्या एण्ड कॅप चोरुन नेल्या आहेत. अशा फिर्यादी यांचे तोंडी रिपोर्टवरुन अप सदरचा दाखल अप क्रं. ६६/२०२४ कलम ३७९ भादवि
करुन तपास मापोनिसा यांचे आदेशाने बिट पोहेका 645 यांचे कडे देण्यात आला.

Post a Comment

0 Comments