मलकापूर: दि.०५ फेब्रुवारी सालाबदाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील सार्वजनिक शिवजयंती उत्सव सोहळा अतिशय भव्य दिव्य व सर्वसमावेशक पद्धतीने साजरा होण्याच्या दृष्टीने प्रथम नियोजन बैठकीचे आयोजन येथील युवाशक्ती व्यायाम शाळेच्या मैदानावर करण्यात आले दि. ४ फेब्रुवारी सायंकाळी ७ वाजता आयोजित या बैठकीला शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध व्यायाम शाळा, गणेश व नवदुर्गा मंडळांचे कार्यकर्ते, पत्रकार, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष तथा ज्येष्ठ मंडळी यांच्यासह युवकांची मोठी उपस्थिती होती. यावेळी आयोजन समिती द्वारे शिवराज जाधव यांनी १९ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजेपासून सुरू होणाऱ्या या सोहळ्याबाबत माहिती दिली. तसेच उपस्थितांकडून नवीन संकल्पना व सूचना ऐकून घेतल्या. त्यानुसार यंदाच्या शिवजयंती उत्सव शिस्तीत, शांततेत व सर्वसमावेशक पद्धतीने साजरा व्हावा यासाठी सर्वांनी उत्साहात सहभागी होण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ मंडळींनी उपस्थित युवकांना शिवजयंती व्यसनमुक्त व वादविवाद विरहित संपन्न होण्यासाठी महत्वाचे मार्गदर्शन यावेळी केले. बैठकिचे संचालन प्रा डॉ नितीन भुजबळ यांनी केले. (१ ) यावेळी काय विशेष• शहरातील शालेय विद्यार्थी सहभाग.लेझीम पथक, ढोलपथक व लाठीकाठी पथकांचे पारंपरिक शौर्य सादरीकरण• सायंकाळी गुणवंत विद्यार्थी, प्रतिभावान खेळाडू व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार.• शिवचरित्रावर आधारित आकर्षक देखावे व शिस्तबद्ध लेझिम पथकांना बक्षिसे व गुणगौरव.• शिवछत्रपतींच्या जिवणावर प्रकाश टाकणारे सांस्कृतिक कार्यक्रम.• ग्रामीण मंडळांचाही राहणार सहभाग.• शिवजयंतीच्या निमित्ताने दि.२५ फेब्रु रोजी नुतन विद्यालय प्रांगणात सायं ६ वा."घरा-घरातील वृद्धाश्रम" या सामाजिक समस्येवर भाष्य करणारे व्याख्यान.(२ ) कार्यक्रमाचे स्वरूप दि.१९ फेब्रुवारी २०२४ सोमवार • सकाळी ८ वा छ. शिवाजी नगर येथे आई भवानी पुजन व शिवपुतळा माल्यार्पण.• ८:३० वा छ.शिवाजी नगर येथून महिला मोटारसायकल रॅली.• ९ वा हनुमान चौक येथून बसस्टँड पर्यंत शालेय विद्यार्थी लेझीम, ढोल पथक व चित्ररथ प्रभात फेरी• ०९ :३० गो.वि.महाजन शाळा क्रीडांगण येथुन मोटारसायकल रॅली.• १० वा बसस्टँड येथून ऑटो रिक्षा रॅली.• दुपारी १२ वा हनुमान चौक येथून भव्य शोभायात्रा व मिरवणूक. सायं ७ वा हनुमान चौक येथे समारोपीय बक्षीस वितरण समारंभ.
एक पेड माँ के नाम या उपक्रमांतर्गत सूनगाव जिल्हा परिषद शाळा मार्फत वृक्षारोपण
पंकज देशमुख आत्महत्या प्रकरणाशी आमच्या पतींचा संबंध नाही ? महिलांची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी..
रस्त्याचा प्रश्न मार्गी लावुन नाली बांधकाम करा.. जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांची गटविकास अधिकाऱ्यांना मागणी
अकोट नगरपालिका द्वारे करण्यात आलेली मालमत्ता कर वाढ हे सर्व सामान्य जनतेचे लूट आहे ?मालमत्ता कर वाढीला स्थगिती देण्यात यावी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदरूजमा यांच्या नेतृत्वामध्ये असंख्य नागरिका सह निवेदन देण्यात आले
मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे सर्वपक्षीय संघटनांचे चक्काजाम आंदोलन."
शेतकरी कर्जमाफीसाठी संग्रामपूरात प्रहारचे 'चक्का जाम' आंदोलन..
एक पाऊल प्रगतीच्या दिशेने... " केळी निर्यात"
अधिकाऱ्याची अरेरावी! पुरवठा विभागात गोरगरिबांशी आणि पत्रकारांशी दादागिरीचे प्रकार!
वरवट बकाल येथे अवैध गुटख्यावर तामगाव पोलिसांचा छापा ? 28 हजाराचा मुद्देमालसाह आरोपी तामगाव पोलिसांच्या ताब्यात
बुलढाणा जिल्ह्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे लाकूड तस्करी उघड ? वनपालासह मशीन मालकावर फौजदारी कारवाईची सामाजिक कार्यकर्ते व जनतेची मागणी
पूर्णा नदीपात्रातून वाळू माफियांकडून रात्रंदिवस केनी व जेसीबीच्या साह्याने केला जातो हजारो ब्रास रेतीचा उपसा. महसूल प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष.
२५ वर्षीय तरुणाची पूर्णा नदीचे पुलावरून उडी मारून आत्महत्या...ओम साई फाउंडेशनला ३ ऱ्या दिवशी मृतदेह सापडला
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर अवमान प्रकरणी कठोर कारवाई करा
एकता नगरमध्ये मोकाट डुकरांचा हैदोस; महिलांनी दिली नगर परिषदेला लेखी मागणी
एकता नगरमध्ये मोकाट कुत्र्यांचा हैदोस; महिलांनी दिली नगर परिषदेला लेखी मागणी
एस. एन.बी.पी. विधी महाविद्यालयामध्ये ऑक्सफर्ड शैली राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा संपन्न*
किरीट सोमय्या – संविधान और मुस्लिम समाज के दुश्मन!"समाजवादी पार्टी ने फोटो पर चप्पलें मारकर दिया करारा जवाब!
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी व गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा
पंकज देशमुख प्रकरनी cid चौकशी करा,व प्रकरण विधान सभेत माडण्या करिता, समाजवादी पक्षाचे बुलडाणा जिल्हा अध्यक्ष सय्यद नाफिज यांची,!अबु असीम आझमी विधानसभा सदस्य महाराष्ट्र यांना मागणी,!!
गावकऱ्यांच्या समस्यांचे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन..!
गुरुपौर्णिमेला निराधार कन्येला आणले शिक्षणाच्या मूळ प्रवाहात.
पळशी येथिल जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांचे रिक्त पदे भरण्याची गावकऱ्यांची मागणी
भारतीय बौद्ध महासभेची ग्राम कोद्री येथे नवीन कार्यकारणी गठित
सरसकट कर्जमाफी व इतर मागण्यासाठी भुमीपुत्रांचे आंदोलन....!मागण्या माण्य न झाल्यास पुढील आंदोलन तीव्र असेल :- अक्षय पाटील
सरसकट कर्जमाफी व इतर मागण्यासाठी भुमीपुत्रांचे आंदोलन....!मागण्या माण्य न झाल्यास पुढील आंदोलन तीव्र असेल :- अक्षय पाटील
0 Comments