Advertisement

धानोरा महासिद्ध व जळगाव जामोद येथे जुगार अड्डयावर वेगवेगळी कारवाई

धानोरा महासिद्ध व जळगाव जामोद येथे जुगार अड्डयावर वेगवेगळी कारवाई

जुगार अड्डयावर सलग चौथी मोठी कारवाई

पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे यांच्या फिर्यादीवरून धानोरा येथे सुधाकर खूपसे पाटील यांच्या शेतामध्ये सुरू असलेल्या पत्त्याच्या खेळावर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकत मुद्देमालासह आरोपींना अटक केली तसेच दुसऱ्या एका जळगाव जामोद येथील पीएम मॉल च्या मागच्या बाजूला सुरू असलेल्या पत्त्याच्या खेळावर सुद्धा धाड टाकून मुद्देमालासह आरोपींना अटक करण्यात आली आहे दोन्ही मिळूनमुद्देमालसह आरोपी पोलीस स्टेशन ला आणले यात धानोरा महासिद्ध येथे मुद्देमाला सह पकडण्यात आलेल्या 128 220 रुपये किंमत आहे तर जळगाव जामोद येथील कारवाई मध्ये एकूण 10 6,070 असा एकूण 234290 एवढा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
ही कारवाई पीएसआय नागेश खाडे व कॉन्स्टेबल प्रफुल डबे या दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रुचून ही कारवाई करण्यात आली
यावेळेस अमोल पंडित पोलीस उपनिरीक्षक पोलीस शेख आयुब,कॉन्स्टेबल प्रफुल डबे, शेख इरफान, समाधान शिंगणे, सचिन शेळके. शांताराम धीरबक्षी,गजानन साताव .पो का अर्जुन सोरमारे, राहुल सोनोने, अनिकेल येवले, पवन साखरे. पुढील कारवाई ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस करत असल्याचे समजते.

Post a Comment

0 Comments