Advertisement

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त कार्यकारिणी गठीत** खामगांव/(संतोष आटोळे)

* *भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त कार्यकारिणी गठीत*
* खामगांव/(संतोष आटोळे)
*            भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीचे औचित्य साधून अशोक क्रीडा मंडळ बाळापुर फैल खामगावची कार्यकारणी गठीत.
* अमोल सरकटे (अध्यक्ष)
* देवा निंबाळकर (उपाध्यक्ष)
* सागर भोजने (सचिव)
* विक्की वानखडे (सहसचिव)
* कपिल खंडारे (आखाडा प्रमुख)
* धम्मपाल नितनवरे (सल्लागार)
* सचिन दाभाडे (सहसल्लागार)
* पंकज सरकटे (कोषाध्यक्ष)
* काशीराम इंगळे (संघटक)
* सचिन हिवाळे (सहसंघटक)यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

* सर्व पदाधिकाऱ्यांचे अहिल्या न्यूज 24 तर्फे मनस्वी अभिनंदन.

Post a Comment

0 Comments