अकोला बाळासाहेब नेरकर कडून
अकोला येथील औद्योगिक वसाहतीतील अकोला विकास केंद्र, वाहतूक नगर मधील टर्मिनल चे बांधकाम तसेच फेज १,२ व ३ मधील रस्त्यांच्या डांबरी करणाचे कामांसाठी ५२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून ही विकास कामे लवकर सुरू होणार- आमदार रणधीर सावरकर
अकोला येथील औद्योगिक विकास वसाहतीतील विकास कामे करण्याकरिता अकोला विकास केंद्र येथे ट्रक टर्मिनल चे बांधकाम करणे (१० कोटी रुपये), अकोला विकास केंद्रातील वाहतूक नगर आणि एम लेओउट मध्ये रस्त्यांसाठी डी.बी.एम आणि बी सी थर टाकणे (१८ कोटी रुपये) तसेच अकोला औद्योगिक विकास क्षेत्रातील फेज क्रमांक एक दोन व तीन मधील अस्तित्वात असलेल्या रस्त्यावर डांबरीकरण करणे ( २४ कोटी रुपेये ) अशी एकूण ५२ कोटी रुपयाची विकास कामे मंजूर करण्यात आलेली असून या तिन्ही कामाच्या निविदा अंतिम करण्यात आलेल्या असून सदर निविदा मान्यतेसाठी व्यवस्थापकीय संचालक औद्योगिक विकास महामंडळ यांना सादर करण्यात आले आहेत. सदर निविदा अंतिमत: मान्यतेनंतरया सगळ्या विकास कामांना तातडीने सुरुवात होणार आहे. सदर विकास कामांकरिता आमदार रणधीर सावरकर यांनी शासन स्तरावर पत्रव्यवहार व पाठपुरावा केलाआ.सावरकरयानी केंद्रीय मंत्री ना. नितीनगडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचा कडेमागणीकेलीहोती.याचीदखलधेवुनराजयचे उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांनीअकोला येथे औद्योगिक विकास महामंडळाने 922.23 हेक्टरवर अकोला औद्योगीक क्षेत्र व अकोला विकास केंद्र विकसीत केले आहे. सदर औद्योगीक क्षेत्रामधुन मोठया प्रमाणात कच्च्या व पक्क्या मालाची वाहतुक होते, त्यामुळे मोठया प्रमाणात ट्रक सारख्या अवजड वाहनांचा वापर होतो. सदर वाहनाकरीता पार्कींग ची सुवीधा उपलब्ध होण्याचे दृष्टीने अकोला विकास केंद्रात ट्रक टर्मिनस विकसीत दृष्टीने विशेष निधी दिला आहे. त्या अनुषंगाने म.औ.वि. महामंडळाने सदर ट्रक टर्मिनस मध्ये आवश्यक पायाभुत सुविधा पूरविण्याकरीता रु.10,12,45,185/- मंजूर काम कामाची निविदा अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यात आलेली आहे. तसेच अकोला जिल्हाच्या औदयोगीक विकासाच्या दृष्टीने तसेच रस्ते अपघात टाळण्यासाठी उदयोजकांना मालवाहतुकीसाठी व कामगारांना येण्याजाण्यासाठी उत्तम प्रतीचे व दर्जेदार रस्ते उपलब्ध करण्याकरीता रु.18 कोटी रुपये. अकोला जिल्हाच्या औदयोगीक विकासाच्या दृष्टीने तसेच रस्ते अपघात टाळण्यासाठी उदयोजकांना मालवाहतुकीसाठी व कामगारांना येण्याजाण्यासाठी उत्तम प्रतीचे व दर्जेदार रस्ते उपलब्ध करण्याकरीता रु.24 कोटी रुपये) शासन मंजूर असून सदरच्या निविदा अंतिम मान्यतेनंतर विकास कामांना सुरुवात होणार आहे. यासाठी आमदार रणधीरसावरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, नामदार अजित दादा पवार उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांच्या आभार व अभिनंदन केले आहे तसेच अनेक उद्योजक व एमआयडीसी मधील कामगारांनी आमदार सावरकर सक्रियतेचे व सर्वसामान्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सतत प्रयत्नशील राहिल्याबद्दल अभिनंदन व आभार व्यक्त केले आहे
0 Comments