*जिल्हाधिकारी कार्यालयात ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ साजरा*
*बुलढाणा,दि.21 (जिमाका) :* जिल्हाधिकारी कार्यालयात आज दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ साजरा करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, समाधान गायकवाड यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ’ दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0000000
0 Comments