भारतीय जनता पक्ष्याच्या 42वा स्थापना दिनानिमित् विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाचे उदघाटन एक उसतोड कामगाराचा मुलगा व माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय आमदार रामभाऊ सातपुते यांनी केले आमदार रामभाऊ सातपुते यांनी जनता दरबाराचे आयोजन केले होते जनता दरबारामधे गोरगरीब जनतेच्या आडचणी लाईटच्या आडचणी आशा आनेक विषयावर चर्चा करण्यात आल्या यावेळी भारतीय किसान चे जिल्हा आधक्ष बाळासाहेब सरगर यांनी भारतीय जनता पक्षाने आतापर्यत समाजप्रती आसणारी कर्तव्य विषद केली देश सेवा आणि पक्षाचे धोरण याचा प्रत्येकाला आभिमान आसला पाहिजे असे सांगितले यावेळी माजी भाजपा तालुका आधक्ष बाळासाहेब वावरे तालुका सरचिटणिस संजय देशमुख दादसाहेब खरात माळशिरस तालुक्याचे नगरसेवक आबासाहेब धांईजे प्रविण केसकर दादासाहेब शिंदे महादेव कोळेकर हानुमंत करचे मनोज जाधव सुनिल बनकर आदी मान्यवर उपस्थिति होते
0 Comments