हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखी सोहळ्याचे प्रस्थान
संत नगरी वरुर जऊळका येथील
योग योगेश्वर संस्थान संत गजानन महाराज मंदिर ते महाक्षेत्र पंढरपूर पायदल दिंडी सोहळ्याचे आयोजन केले असून 20 ऑगस्ट रोजी दिंडी सोहळा पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला.
यामध्ये सकाळी ट्रेनच्या मूर्तीचा अभिषेक व लगेच ह भ प श्री मोहन महाराज मेतकर यांचे कीर्तन पार पडले यावेळी वासुदेव महाराज खोले गुरुजी, रामदास महाराज जवंजाळ, अवधूत महाराज पारस्कर, बाबुळकर महाराज, संभाजी महाराज नवले, हरिदास महाराज पिंपरे ,रवींद्र महाराज केंद्रे, प्रकाश महाराज पांडे, गोपाल महाराज नारे,गोपाल महाराज दोळ, गजानन महाराज एरोकार,सोमेश महाराज घाटोळ, प्रज्वल महाराज काळे ,कार्तिक महाराज रोकडे , विक्रम महाराज शेटे ,ओम म ,कार्तिक महाराज झांबरे
विजू भाऊ झांबरे अमोल म कुलट, निखील म, अमेय म गावंडे,मनोहर पाटिल,सिरस्कर गुरुजी,मोहोकार,मनोहर पाटील लोडम ,गोपाल अहिर, सुनील राजगुरु,विनोद नायसे डॉ अग्रवाल साहेब ,कृष्णा भाऊ अमानतकर ,पररराम महाराज भक्त परीवार, माधवराव बकाल, ज्ञानेश्वर साबळे, दाते साहेब, विठ्ठला तूरखडे, बबनराव पाटील खराड, मुरलीधर शेंद्रे, भानुदास पाटील, हिंगणकर साहेब,
श्रींच्या पालखीच्या दर्शनानंतर पंचक्रोशीतील सर्व भक्त मंडळी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते यांना महाप्रसादाची व्यवस्था विदर्भ गाथापरान समितीच्या वतीने करण्यात आली
दिंडी मार्गस्थ झाल्यानंतर लोतखेड फाट्यावर श्री कुलदीप पाटील बसू यांनी दिंडीचे भव्य स्वागत केले दीनोडा येथे श्री गणेशराव कराड निलेश राव वाकोडे संतोष महाराज घुगे यांच्या वतीने पालखीचे पूजन व वारकऱ्यांची चहा नाश्ता व्यवस्था करण्यात आले रात्री कावसा गावामध्ये श्री अविनाश भाऊ नरोकार यांच्या इथे ह भ प श्री हरिदास महाराज पिंपरे यांची कीर्तन सेवा पार पडली आणि वारकऱ्यांची भोजन निवास व्यवस्था करण्यात आली
वरील सर्व कार्यक्रम योगेश्वर संस्थान विश्वस्त मंडळ गणेश महाराज शेटे ,भास्कर महाराज बहाळ, रतन पाटील वानखडे, श्रीकृष्ण वरहीकर,विनायकराव शेटे ,संदीप रामेकर यांच्या मार्गदर्शनात व पंचक्रोशीतील शुभेच्छा भक्तांच्या सहकार्याने पार पडला
0 Comments