
राम नवमी निमित्ताने श्रीराम जन्मोत्सव सेवा समितीचे वतीने शहरात निघाली मोटरसायकल रॅली
अकोला अहिल्या न्यूज़24 शंकर पारेकर रामनवमीचे औचित्य साधून श्रीराम जन्मोत्सव सेवा समितीचे वतीने प्रत्येक पुरुषात प्रभू रामचंद्र सारखे चरित्र असावे या भावनेचा संदेश देत अकोला शहरात सकाळी मोटर सायकल रॅली काढण्यात आली ही रॅली श्री राजराजेश्वर मंदिर येथून राम दरबाराचे पूजन करून प्रारंभ करण्यात आली या रॅलीला पूजना साठी माननीय आमदार गोवर्धनजी शर्मा माननीय आमदार नितीन बाप्पू देशमुख, आमदार वसंत जी खंडेलवाल ,माजी आमदार बबनराव चोधरी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल जी दातकर ड्रा अभय दादा पाटील मंगेश काळे तरुण बगेरे संतोष अनासने मनोज बिसेन रामप्रसाद मिश्रा नितीन ताकवले अभय खुमकर राहुल कराडे विवेक जी पारस्कर ड्रा प्रशांत वानखडे आदींनी पूजा केली व सकाळी आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिर येथून मोटरसायकल रॅली आरंभ करण्यात आली ही रॅली श्री राज राजेश्वर मंदिर जय हिंद चौक मोठ्या पुलावरून सिटी कोतवाली चौक खोलेश्वर मार्गे सरकारी बगीच्या जवळून मेन हॉस्पिटल रोड अशोक वाटिका चौक सिंधी कॅम्प रोड कौलखेड चौक तुकाराम चौक गोरक्षण रोड नेहरू पार्क चौक सिव्हिल लाईन चौक आर एल टी कॉलेज जवळून मोठे पोस्ट ऑफिस मदनलाल दिगरा चौक गांधी चौक शहरातील विविध भागात करण्यात आली सदर रॅलीची समारोप सिटी पोलीस स्टेशन समोरील मोठे राममंदिर येथे करण्यात आला. या वेळी समितीचे राजेश मिश्रा , नितीन मिश्रा गजानन चव्हाण संजय अग्रवाल गुड्डू ठाकूर नितीन ताकवले विजय परमार राहुल राऊत अरुण शर्मा राजेश खेतान मोनू पंडित सुनील खरोटे अतुल गुप्ता बबलू ओके बबलू बियाणे निलेश वानखडे गोपाल गाडे लक्ष्मण पंजाबी नितीन खंडेलवाल निहार अग्रवाल प्रकाश लोडिया कल्पेश खंडेलवाल तरुण वगैरे मंगेश काळे महेश गुप्ता मुन्ना उकरडे पंकज अग्रवाल बबलू सोनावले वाला मनोज जीबी सेन मोहन वाकोडे शरद तुरकर पप्पू मिश्रा पवन जैन अतुल शर्मा डॉक्टर राजेश अग्रवाल अभिषेक मिश्रा सुनील दुर्गिया आशु वानखडे प्रमोद धर्माळे आकाश राऊत अश्विन पांडे प्रकाश वानखडे आनंद चौबे हरिओम पांडे अजय सिंगर अखिलेश मिश्रा उमेश तिवारी जयप्रकाश मिश्रा नितीन राठोड रामदास हरणे श्याम रेडे गजानन बोराडे आकाश राऊत यश सावल रुपेश ढोरे सुधाकर चव्हाण देवा गावंडे गणेश बुंदेले विकी ठाकूर हर्षल चालसे हरीश परभणी रोशनराज प्रकाश खबराणी पंकज देशमुख मनोज मिश्रा सुरेश संतांनी कोलूमल चावला चेतन मारवाल गजानन घुसे यांच्यासह हजारो राम भक्त या मोटरसायकल रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
0 Comments