Advertisement

अजगर जातीच्या सापाला दिले जीवन दान

अजगर जातीच्या सापाला दिले जीवन दान
प्रतिनिधी जळगाव जामोद
दिनांक 17/11/2023 रोजी जामोद परिसरात आढळला अजगर जातीचा बिनविषारी साप सर्पमित्र शरद जाधव यांनी दिले जीवनदान. जामोद जवळील लाडणापूर येथे निखिल गांधी यांच्या शेतामधे 7 -8 फुट लांब साप आढळून आला व त्यांनी बघताच त्याच्या मध्ये भितीचे वातावरन निर्मान झाले व त्यांनी लगेच त्यांचे मित्र अजिंक्य नरसेकर यांना कळवले व त्यांनी लगेच सर्पमित्र शरद जाधव व क्रिष्णा दातीर यांच्याशी संपर्क साधला व तातकाळ सर्पमित्र शरद जाधव व क्रिष्णा दातीर हे जागेवर पोहचले व त्यांनी त्या अजगर जातीला सापाला त्याच्याj परिसरात म्हणजेच सातपुडाच्या पायथ्याशी सोडून दिले. त्यांच्या ह्या कार्याबद्दल तेथील लोकांनी आभार मानले.... 

Post a Comment

0 Comments