Advertisement

सौ.प्रशंसाताई अंबेरे महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना अकोला जिल्हाध्यक्ष

सौ.प्रशंसाताई अंबेरे महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना (अकोला जिल्हाध्यक्ष) 
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक मनःपूर्वक मनसे शुभेच्छा...
प्रतिनिधी अकोला
"वाढदिवस येतो,
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा"
"तुमची सर्व स्वप्ने आणि इच्छा पूर्ण होवोत.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!"
"व्हावास तू शतायुषी,
व्हावास तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा,
तुझ्या भावी जीवनासाठी.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा" 
शुभेच्छुक 
नागेश किसन भटकर
 मनसे शहर अध्यक्ष जळगाव जामोद 

Post a Comment

0 Comments