Advertisement

अहिल्या न्यूज 24 चे ता.प्रतिनिधी मा श्री नागेशभाऊ सुरंगे

मलकापूर अहिल्या न्यूज 24 चे तालुका  प्रतिनिधी तसेच आमचे परममित्र माननीय श्री नागेशभाऊ सुरंगे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 

वाढदिवस येतो,
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा"

"तुमची सर्व स्वप्ने आणि इच्छा पूर्ण होवोत.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!"
"व्हावास तू शतायुषी,
व्हावास तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा,
तुझ्या भावी जीवनासाठी.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा" 

Post a Comment

0 Comments