श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त स्वच्छता अभियान संपन्न
शेगाव तालुका प्रतिनिधी
शेगाव , दिनांक ,20 डिसेंबर 2023 रोजी शिवमंगल फाउंडेशन तर्फे विश्वनाथ नगर येथे गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले. महिलांनी खराटा हातात घेऊन स्वच्छता परिसर मध्ये झाड झूट करून परिसर स्वच्छ केला.करण्यात आला. मंगलाताई सोळंके यांनी स्वतः पुढाकार घेऊन स्वच्छता केली विश्वनाथ नगर मधील ओपन पेज ते आळसना रोड पर्यंत झाडण्यात आले. श्री संत गाडगे महाराजांचा वसा घेऊन महिलांनी उत्स्फूर्तपणे स्वच्छता अभियान राबवली महिलांचा खूप उत्स्फूर्त पणा पाहून सर्वी कडे, श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथी दिवस म्हणजे स्वच्छता दिवस साजरा करण्यात येते उपस्थित महिला मंगलाताई सोळंके सुषमा राऊत सुनंदा सोळंके मंदा लोखंडे साधना ठाकरे ऋतुजा सोळंके निकिता कोकाटे मंदाकिनी चव्हाण करण वानखडे कृष्णा सोळंके सुनिता वानखडे व विश्वनाथ नगर चे महिला मंडळी उपस्थित होते
0 Comments