बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
बुलढाणा ,आज दिनांक २५ डिसेंबर २०२३ रोजी बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौक येथे ज्येष्ठ धनुर्दारी महा दंडनायक भगवान वीर एकलव्य यांचा पूर्णाकृती पुतळा मा श्री आमदार बुलढाणा जिल्ह्यातील संजयभाऊ गायकवाड यांच्या शुभहस्ते विधिवत पूजाअर्चा करून चबुतऱ्यावर विराजमान करण्यात आला..
यावेळी त्या ठिकाण सोबत युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्यासह समितीचे सर्व सन्माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कार्याध्यक्ष तसेच सर्व सदस्य तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते....
0 Comments