अजींक्य फीटनेसचा ऊपक्रम
अकोला जिल्हा क्रिडा अधिकारी, आजिंक्य फिटनेस पार्क,निरायमय ऐजुकेशन अॅन्ड मेडिकल रिसर्ष सेंटर, शुभंकरोती फाऊंडेशन, क्रिडा भारती, संस्था यांचे सयूंक्त विध्यमाने आयोजीत आजच्या रथ सप्तमी दिन 16/2/24 सकाळी 6 ते दूसरे दिवशी 17/2/24 च्या सध्यांकाळ पर्यत असा चालनारा आजच्या जागतीक सूर्यनमस्कार दिनाला जिल्हाभरातुन शालेय विध्यार्थ्यानी वेळे नूसार हजेरी लावत योग सुर्यनमस्कार कार्यक्रमात सहभाग घेतला . या मधे वय 6 वर्षे ते 70 वर्षापर्यंतच्या सर्व तसेच दिव्यांग बांधव जेष्ट नागरीक शालेय विद्यार्थी, सर्वाना निशूल्क प्रवेश होता सनातन धर्माला अनूसरुन साधु संत,मूनी तपस्वी हे आधीकाला पासून योगसाधनेद्वारे शरीर बलवान, व मन,बूद्दी ला आदी विषयाकडे न वळु देता पंच विकारावर ताबा ठेवन्याचे व परमात्म्या विषयी आस्था, योगसाधनेद्वारे मनावर ताबा ठेवन्याचे कार्य तसेच विध्यार्थाना सूर्यनमस्कार योग ईत्यादी द्वारे मनाला शांती अभ्यासात चपल्लकता निर्मान करन्याचे कार्य योगाद्वारे प्राप्त होते यामधे भाग घेतलेल्या लोकाच्या प्रतीक्रियेतुन आजिंक्य फिटनेसचे आयोजक धनंजय भगत यांचे आभार करताना लोकभावना होत होत्या
0 Comments