प्रतिनिधी अकोट
महिला सरचिटणीस रिटाताई गुप्ता व संपर्क अध्यक्ष अकोला विठ्ठल लोखंडकार यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना जिल्हाध्यक्ष सौ.प्रशंसा मनोज अंबेरे यांच्या नेतृत्वात अकोट तालुक्यात तळोकारपुरा येथे महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.गाव तेथे शाखा हा उपक्रम जोराने राबविण्यात येत आहे.पक्ष बळकट करण्यासाठी महिला सेना कसुन कामाला लागली आहे.यावेळी सौ.दिपालीताई कुचेकर - शहराध्यक्ष सौ.शीला देशमुख- सर्कल अध्यक्ष, सौ. रितू जायले- शाखा अध्यक्ष, सौ. नम्रता ढगे- शाखा उपाध्यक्ष, सौ.पल्लवी पवार-सचिव,सौ.जयमाला गव्हाळे-कोषाध्यक्ष यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. ह्या वेळी श्रीरंगदादा तट्टे जिल्हा उपाध्यक्ष,सौ.संगिता मेहसरे सर्कल अध्यक्ष सुकोडा , दिपक बोडखे शहर अध्यक्ष,शशांक कासवे जनहित जिल्हाध्यक्ष,सागर पांडे शहरध्यक्ष जनहित ,नाज़िर भाई माजी जिल्हाध्यक्ष,कैलास धुळे तालुकाध्यक्ष.,आदित्य तडोकार मनविसे तालुकाध्यक्ष आदींची उपस्थिती व सहकार्य लाभले.जय महाराष्ट्र जय मनसे
0 Comments