Advertisement

पत्रकारांना जाणुनबुजून पासेस न देणाऱ्या जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व जिल्हा माहिती अधिकारी राठोड यांचा निषेध नोंदवत राज्यपालांना दिले निवेदन

 पत्रकारांना जाणुनबुजून पासेस न देणाऱ्या जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व जिल्हा माहिती अधिकारी राठोड यांचा निषेध नोंदवत राज्यपालांना दिले निवेदन ...

 बुलढाणा येथे आज राज्याचे राज्यपाल महामहीम सीपी राधाकृष्णन यांचा दौर्‍यावर होते.. दौऱ्याचा वृत्तांकन करण्यासाठी व विशेष घटकांच्या माध्यमातुन चर्चा करण्यासंदर्भात बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व माहिती अधिकारी यांनी हेतुपुरस्सर मर्जीतील काही ठरावीक पत्रकारांना पासेस उपलब्ध करुन दिल्या आहेत..या घटनेचा 24 तास पत्रकारीता करीत असलेल्या प्रतिष्ठीत चॅनलच्या प्रतिनीधीनि निषेध नोंदवत राज्यपाल यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे..तर जाणीवपुर्वक माध्यम प्रतिनिधींना पासेस उपलब्ध करु न देणार्‍या जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व जिल्हा माहिती अधिकारी राठोड यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी माध्यम प्रतिनिधीनि केली आहे..


Post a Comment

0 Comments