Advertisement

मलकापूर विश्राम गृहमध्ये आढाव बैठक 19 /1/2025 वर रविवार मलकापूर येथे आढाव बैठक घेण्यात आली

मलकापूर विश्राम गृहमध्ये आढाव बैठक  19 /1/2025 वर रविवार मलकापूर येथे आढाव बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये लहुजी संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष माननीय सुरेशजी बहिलम यांच्या अध्यक्ष खाली घेण्यात आली असून या बैठकीत बुलडाणा जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष विलास बोरले लहुजी संघर्ष सेना यांच्या मार्ग दर्शना खाली घेण्यात आली सर्व प्रथम सुरेशजी बहिलम साहेब यांनी कार्यकर्त्यांना समाजाची दिशा आणि दश्या यावर मार्गदर्शन केले व त्या नंतर जिल्हा अध्यक्ष विलास बोरले यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना समजविषयी मार्गदर्शन करून जिल्यातील नविन पदाधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली अर्जुन दशरथ तायडे रा मलकापूर यांची जिल्हा युवा अध्यक्ष बुलडाणा प्रमाण पत्र  देऊन नियुक्ती करण्यात आली ध्यानेश्वर विठ्ठल बोरले रा मलकापूर यांची बुलडाणा जिल्हा युवा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली अजय चांदनशिव रा तांदुळवाळी यांची मलकापूर ता अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली तसेच विनोद गजानन तायडे रा मलकापूर यांची युवा ता अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली गजानन बांगर यांची युवा तालुका उपाध्यक्ष  मलकापूर  तर जगदेव बोरले रा भालेगाव यांची तालुका सचिव  सादर नियुक्ती ही संस्थापक अध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष विलास बोरले यांच्या हस्ते करण्यात आल्या असून या बैठकी मध्ये समस्थापक अध्यक्ष सुरेशजी बहिलम साहेब जिल्हा अध्यक्ष विलास बोरले लहुजी संघर्ष सेना  व अर्जुन तायडे ध्यानेश्वर बोरले अजय चांदनशिव विनोद तायडे गजानन बांगर जगदेव बोरले शुभम कल्याणकर संतोष तेलंग विजय बोरले निलेश दांडगे बहुसंख्यकार्यकर्ते हजार होते

Post a Comment

0 Comments