पुनर्वसन गोळेगाव खुर्द येथील शाळेवरती मोठ्या प्रमाणात सागवान चे दरवाजे आढळले यामध्ये जवळपास 20 ते 22 दरवाजे असून यावर वन विभाग कारवाई करेल का? कारण त्यांच्याकडे कुठलाही वाहतूक परवाना किंवा कागदपत्रे तसेच दरवाजावर हॅमर उमटलेला दिसून आला नाही.
असंच प्रकार जामोद मध्ये मोठ्या प्रमाणात झाडाची तसेच अवैध रीतीने झाडाची कत्तल होत आहे व मोठ्या प्रमाणात गोंदची तस्करी होत आहे याच्याकडे अद्यापही वनविभागाचे लक्ष नाही
0 Comments