Advertisement

बुलढाण्यात महायुतीचे कमळ फुलवा, भक्कम विकासनिधी देऊ, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांचे आवाहन:

बुलढाण्यात महायुतीचे कमळ फुलवा, भक्कम विकासनिधी देऊ, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांचे आवाहन:
 
बुलढाणा नगर परिषदेवर महायुतीचे कमळ फुलवा, मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि मी मिळून बुलढाण्याला भक्कम विकासनिधी देऊ, असे आवाहन आज राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांनी नगरसेवकपदाच्या 30 उमेदवारांना केले.

बुलढाणा नगर परिषद निवडणुकीत भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. अर्पिताताई विजयराज शिंदे यांच्या प्रचारार्थ आज उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांनी भेट देऊन संवाद साधला. या वेळी त्यांचा सत्कार केला. या सभेस भाजपा बुलढाणा जिल्हाध्यक्ष श्री. विजयराजजी शिंदे, आमदार मा. श्री. अमोलजी मिटकरी, आमदार मा. श्री. संजयजी खोडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री. नाझीरजी काजी यांच्यासह नगरसेवकपदाचे 30 उमेदवार, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments