जळगाव जामोद (प्रतिनिधी):दि.४
तालुक्यातील सुनगाव येथे एका २९ वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला आपल्या घरी असताना, आरोपी समीर अकबरखा तळवी (रा. सुनगाव) हा दारूच्या नशेत तिथे आला. आरोपीने घराच्या दरवाजाला लात मारून आत प्रवेश केला. त्यानंतर त्याने फिर्यादीचे तोंड दाबून विनयभंग करण्याच्या उद्देशाने कृत्य केले. पीडित महिलेने प्रतिकार केला असता, आरोपीने जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला. इतकेच नव्हे तर, या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली.पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आणि वैद्यकीय
0 Comments