Advertisement

पिंप्री गवळी येथे नविन १०० केव्हीए चा रोहित्र ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला तसेच इतर रोहित्र चे मेंटेनेस सुद्धा पूर्ण करण्यात आले*खामगांव/(संतोष आटोळे)

*शिवसेनेच्या आंदोलनाची दखल...केंद्रीय मंत्री मा.ना.प्रतापराव जाधव साहेब यांच्या आदेशावरून व शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांच्या पाठपुराव्यामुळे पिंप्री गवळी येथे नविन १०० केव्हीए चा रोहित्र ट्रान्सफॉर्मर  बसविण्यात आला तसेच इतर रोहित्र चे मेंटेनेस सुद्धा पूर्ण करण्यात आले*
खामगांव/(संतोष आटोळे)
          शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांन करिता वेळोवेळी करण्यात आलेल्या आंदोलनाची दखल घेत महावितरण कंपनीने 
पिंप्री गवळी येथील वरलोड ठिकाणी अतिरिक्त डीपी व नादुरुस्त डीपी मेंटेनेस करण्याची मागणी केली होती.
त्यामध्ये तलाव शिवारातील काळे व देशमुख यांचे शेतातील रोहित्र वरलोड असल्यामुळे अतिरिक्त रोहित्र मागणी केली होती, 100% पाणी असून सुद्धा फक्त वरलोड रोहित्र मुळे शेतकऱ्यांना बागायती करणे शक्य नव्हते परंतु नवीन रोहित्र मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं व सद्यस्थितीत शेतकरी शंभर टक्के बागायती शेती करू शकणार आहेत.
मागणी पूर्ण करण्यात आलेले काही ठराविक रोहित्र,धरणा जवळील काळे देशमुख रोहित्र ट्रान्सफॉर्मर वर पंचवीस ते तीस कनेक्शन असल्यामुळे टिकणे शक्य नव्हते करिता लवकरात लवकर नकाशा सर्वे इस्टिमेट सादर करून १०० kv चा अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर मंजूर करून द्यावा ही मागणी पूर्णझाली,तसेच पिंप्री गवळी येथील गावठाणला असलेली डीपी नादुरुस्त असल्यामुळे होल्टेज अत्यंत कमी असल्यामुळे गावकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो ही सुद्धा मागणी पूर्णझाली,वारंवार महावितरण एक वर्षापासून अनंतराव केने,अरुण पाटील काळे यांच्या शेतात वादळी वाऱ्यासह पावसामुळे पोल व तार जोडणी करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली होती या सर्व मागणी पूर्ण करण्यात आले असून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी उपस्थित शिवसेना विभाग प्रमुख लक्ष्मण काकडे, सहदेव पिंपळकर,ईश्वर काळे, बाळू वरुडकर,नंदकिशोर कोरडे,भगवान बर्डे,भानुदास वांईदेशकर, सुधाकर इंगळे,गजानन होगे,तुळशीराम फुंडकर,भास्कर गासे,विकास देशमुख
 मानिकराव देशमुख,
गजानन डवंगे,
पुरुषोत्तम हाडोळे,
अनंता शामसुंदर,
राजू पुराने,प्रभुदास पुराने,
गोपाल लोखंडे,
रवींद्र काळे,
 राजू डोंगरे,
चंद्रभान काटोने,
 रामभवनसिह सुरतसिंह ठाकुर,शेख रशीद शेख कासम,शेख खलील,शेख अब्बास,शेख युसुफ शेख महबुब सागरसिंह हनु‌मानसिंह पवार,संतोष मोहन वरुळकार,किशोर मनोहर काळे नितीत सगेसे,आदीं उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments