हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांच्या शुभहस्ते औंढा नागनाथ येथे श्री. अरुण पाटील यांच्या ओम साई मेडिकल स्टोअर्सचे उद्घाटन थाटात संपन्न झाले*.
यावेळी माजी जि.प.उपाध्यक्ष उद्धवजी गायकवाड, युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम,श्रीराम दादा राठी,अनिलभाई देशमुख,औंढा नगराध्यक्ष कपिल खंदारे, उपनगराध्यक्ष तालुकाप्रमुख साहेबराव देशमुख, संतोष गोरे,गंगाधरराव पोले,अनिल देव,विष्णू पवार,राहुल दंतवार, गणेश देशमुख,शरद पोले, दिलीप राठोड,मनोज देशमुख,पंढरी मगर,मनोज जवळेकर,नितीन होकर्णे,माधव गोरे,लल्ला देव व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 Comments