Advertisement

आ.संतोष बांगर साहेब यांनी श्री साहेबराव गुट्ठे यांच्या सेवानिवृत्तीबद्दल सदिच्छा भेट घेऊन दिल्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा.


हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांनी हिंगोली येथे श्री साहेबराव बाबाराव गुट्ठे यांच्या परभणी हिंगोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि परभणी मधील आपल्या नोकरीचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करून आज सेवानिवृत्त होत असल्यामुळे सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या पुढील सेवानिवृत्त आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.. यावेळी माजी जि.प.उपाध्यक्ष उद्धवजी गायकवाड, युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम,सुरेशराव कुंडकर,संतोष गोरे, राजू पाटील कर्हाळे,पंढरी मगर,मयुर शिंदे,शिवाजी टोम्पे,नितीन होकर्णे,जितू गुट्ठे सर,निलेश गुट्ठे व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments