✍️ सोयगाव औरंगाबाद प्रतिनिधी सुनील चव्हाण👈
)बँक संचालीका उप नगर अध्यक्षा सुरेखाताई आबासाहेब काळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिवसेना तालुका प्रमुख आबासाहेब काळेनगर अध्यक्षा आशाताई तडवी रेखाताई दीलीप देसाई रंजनाताई युवराज काळे नगरसेवक शहर प्रमुख संतोष बोडखे माजी सरपंच दत्ता ईगंळे भारत तायडे गटनेते आक्षय काळे नगरसेवक राजु दुतोडें हर्शल काळे मोतीराम पंडीत दीपक पगारे कदीर शहा संदीप चौधरी संदीप सुरडकर मंगेश सोहणी दीनेश काळे राजु माळी किशोर मापारी आमोल मापारी शरीप शहा मोतीराम पंडीत पत्रकार पुनम परदेशी आरुन वाघ व्यापारी संघाचेआ अध्यक्ष विवेक महाराज बँकेचे सगळे आधीकारी हजर होते .शहरात AT M सुरु झाल्या मुळे शहर वासीयांनी संचालीका सुरेखाताई आबासाहेब काळे यांचे शेतकरी बाधवानी आभार मानले.
0 Comments