सावळदबारा येथील गावठाण डिपी शाँट सकिँटमुळे बँकेतील कँम्टुर जळाली
सोयगाव औरंगाबाद प्रतिनिधी सुनील चव्हाण
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे दि.२३/५/२२ सोमवार रोजी सकाळी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान गावठाण डिपीवरती अचानक मोठा आवाज होऊन फाँल्ट झाल्यामुळे महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा सावळदबारा व जिल्हा मध्यवर्ती सहकार बँक सावळदबारा या दोन्ही बँकेत डिपीवरती शॉर्ट सर्किटमुळे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत व जिल्हा मध्यवर्ती बँकेत कॅम्पुटर व इतर काही साहित्य जळाली तसेच पो.पा.विलास कुल्ले यांचे पण कँनान कंपनीचे झेरॉक्स जळाले इतर असे बसस्थानक परिसरात नुकसानी झालेल्या आहेत.महावितरण कार्यालयात माहिती मिळताच सावळदबारा येथील ३३ केव्ही महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता योगेश जाधव व वायरमन ज्ञानेश्वर घोडके व कर्मचारी तात्काळ घटना स्थळी दाखल होऊन गावठाण डिपीवरचा फाँल्ट काढून लाईन सुरळीतपणे केली आहे. परंतु दोन्ही बँकेचे काही साहित्य जळाल्यामुळे तांत्रिक अडचण असून अंदाजे दोन ते तीन दिवस बँकेचे व्यवहार बंद आहे राहील इतर व्याहार चालू राहील याची खातेदारांनी दक्षता घ्यावी लवकरच टेकनिकल येऊन प्राबलोम सुधारणा करून दिली जाईल अशे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यावस्थापाक मयूर सोनटक्के, काशीनाथ वावरे,शरद बोढारे,शिवा जैस्वाल, शिपाई राम भडजी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यास्थापाक ओम भुगोले व रतनाकर हुबंरे यांनी आमच्या प्रतिनिधी प्रतिक्रिया दिली
0 Comments