आज दि १८/५/२०२२
भराडी गावाचे उपसरपंच गजानन पाटील महाजन यांचा आज १८/५/२०२२ वाढदिवस साजरा करण्यात आला यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने
भराडी गावात रक्तदान शिबिर याचे आयोजन करण्यात आले त्यानिमित्ताने ४१ गावकऱ्यांनी रक्तदान देऊन त्यांचा वाढदिवस साजरा केला
व गजानन पाटील महाजन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना भराडी गावाचे तंटामुक्ती उपाध्यक्ष अनिस पठाण
सरपंच पप्पू जगनाडे ग्राम विकास अधिकारी अशोक दौड ग्रामपंचायत सदस्य आरेफ शेख वसीम आझाद प्रकाश महाजन सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व गावकरी उपस्थित होते
0 Comments