Advertisement

माननीय श्री राजेंद्रजी शिंगणे साहेब अन्न व औषध प्रशासन मंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री बुलढाणा यांची लाखनवाडा सर्कल ला भेट

 माननीय श्री राजेंद्रजी शिंगणे साहेब अन्न व औषध प्रशासन मंत्री  महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री बुलढाणा यांची लाखनवाडा सर्कल ला भेट....


.........

                  प्रत्येक गावच्या विकासासाठी मी सदैव तत्पर आहे माननीय डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब यांनी केलेल्य भाषणामध्ये ते सांगत होते  





काहीही समस्या असल्यास कळवा त्या पूर्ण करू कार्यक्रमाला उपस्थित नाझेर काझी साहेब जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी बुलढाणा, गणेश भाऊ माने जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी, खंडारे साहेब राष्ट्रवादी नेते,माधव मोतीराम पांढरे जिल्हा सरचिटणीस, रियाज खा पठाण जिल्हा परिषद सदस्य बुलढाणा, विनायकराव पडघन खादी व ग्रामोद्योग बुलढाणा मनोहर धोंडू हटकर, रमेश चौधरी सिताराम भाऊ इंगळे विलास बाबुराव पांढरे, डॉ तोसिफ शेख रामदास भाऊ सावळे संतोष भाऊ सोनाळकर दामोदर जी ताटे खामगाव शांताराम भाऊ शिंगाडे  व या गावातील व सर्कल मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व  सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री कृष्णा चौधरी यांनी केले व मा.राजेंद्र जी शिंगणे साहेब त्यांनी विलास बाबुराव पांढरे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली

Post a Comment

0 Comments