Advertisement

धुळे जिल्ह्यातील बेटावद ग्रामपंचायत ची माहिती अधिकार अर्ज करून माहिती मागवीली तरी सदर माहिती अपुर्ण दिली असता भ्रष्टाचार झाल्याचा संशय आल्याने

 *धुळे जिल्ह्यातील बेटावद ग्रामपंचायत ची माहिती अधिकार अर्ज करून माहिती मागवीली तरी सदर माहिती अपुर्ण दिली असता भ्रष्टाचार झाल्याचा संशय आल्याने


*

 

    प्रतिनिधी गणेश सोनार ,श्री प्रभाकर नारायण कोष्टी, अनिल अशोक महाले व मी स्वतः कमलेश राजेंद्र माळी, धुळे जिल्हा कोषाध्यक्ष युवाशक्ती ग्रामविकास संगठन महाराष्ट्र राज्य

सोबत आमचे सहकारी मित्र 

संदीप पवार, विष्णू पेंटर, विनोद शिंदे, मोतीराम भोई,

आम्ही अर्ज करून बेटावद ग्रामपंचायतीची चौकशी व्हावी म्हणून अर्ज केला होता सदर प्रकरणाची चौकशी सुरू आहे 

यात मोठा आर्थिक भ्रष्टाचार असल्याने ग्रामपंचायतीला पंचायत समिती शिंदखेडा यांच्या कडून प्राथमिक चौकशी करून 2 अंतिम नोटीस बजावण्यात आल्या मात्र ग्रामपंचायतीने काहीही उत्तर दिले नाही 

म्हणून गटविकास अधिकारी यांनी कामांची पाहणी करण्यासाठी विस्तार अधिकारी व इंजिनिअर सह टिम पाठवली असता बरेच कामांचा पैसा काढला आहे मात्र प्रत्यक्षात कामे झालीच नाहीत 





आणि जी झालीत ती अपुर्ण व निकृष्ट दर्जाची आढळली आहे

तरी मोठा भ्रष्टाचार उघडकीस येणार 

लवकरच दोषींवर गुन्हा दाखल होईल

तो पर्यंत पाठपुरावा चालूच राहील आपल्याला यश नक्कीच मिळेल


Post a Comment

0 Comments