Advertisement

मलकापूर शहर पोलिसांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश.

*मलकापूर शहर पोलिसांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश...* बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:- फिर्यादी राम विजय राऊत, व्दारका नगर, मलकापुर यांनी अज्ञात आरोपीने त्यांची मोटार सायकल होन्डा शाईन क्र. एम. एच. 30. ए.जी. 832 चोरुन नेल्याबाबत दिलेल्या रिपोर्ट वरून पोलीस स्टेशनला अप. नं. 324/2022, भा. द. वि. कलम 329 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्यातील आरोपी व गेल्या मोटार सायकलचा शोध घेत असतांना अट्टल मोटार सायकल चोर आकाश उर्फ संतोष रावळकर आणि रामशंकर मनोहर भोलानकर, दोन्ही राहणार कु-हा (काकोडा), ता. मुक्ताईनगर, जिल्हा जळगांव त्यांच्या ताब्यातील मो. साने धरणगांव नाक्याकडुन कु-हा गावाकडे जातांना पकडले व त्यांच्याकडे असलेल्या विना नंबरच्या होंडा शाईन काळ्या रंगाच्या मोटार सायकल बाबत त्यास विचारपुस केली असता त्याने उडवा उडवीचे उत्तरे दिल्याने सदर गाडीच्या इंजिन नंबर आणि चेसिस नंबर वरून पडताळणी केली असता ती गुन्ह्यातील चोरी गेलेली मोटार सायकल असल्याचे स्पष्ट झाल्याने त्या दोघांनाही गुन्ह्यात अटक केले. त्यांना मोटार सायकल चोरी बाबत अधिक विचारपुस करता त्यांना राज्यात व राज्याबाहेर वेगवेगळ्या ठिकाणावरुन मोटार सायकल चोरी करुन त्या वेगवेगळ्या ठिकाणी विकल्या आहेत अशा प्राथमीक माहीती वरुन नमुद आरोपीतांचा कसोशिने शोध घेवुन त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे.त्यांच्याकडुन होंडा शाईन कंपणीच्या 05, सी.डी. 110 कंपणीच्या 02, एच.एफ. डिलक्स कंपणीच्या 03, पॅशन प्रो कंपणीच्या 03, स्लेंडर प्रो व प्लस कंपणीच्या 105, होंडा युनिकान कंपणीची 1, होंडा एक्टीवा 01, ड्रिम युगा 01 अशा एकुण 12,50,000/- रुपये कि च्या एकुण 21 मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.*मलकापूर शहर पोलिसांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश...* बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:- फिर्यादी राम विजय राऊत, व्दारका नगर, मलकापुर यांनी अज्ञात आरोपीने त्यांची मोटार सायकल होन्डा शाईन क्र. एम. एच. 30. ए.जी. 832 चोरुन नेल्याबाबत दिलेल्या रिपोर्ट वरून पोलीस स्टेशनला अप. नं. 324/2022, भा. द. वि. कलम 329 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्यातील आरोपी व गेल्या मोटार सायकलचा शोध घेत असतांना अट्टल मोटार सायकल चोर आकाश उर्फ संतोष रावळकर आणि रामशंकर मनोहर भोलानकर, दोन्ही राहणार कु-हा (काकोडा), ता. मुक्ताईनगर, जिल्हा जळगांव त्यांच्या ताब्यातील मो. साने धरणगांव नाक्याकडुन कु-हा गावाकडे जातांना पकडले व त्यांच्याकडे असलेल्या विना नंबरच्या होंडा शाईन काळ्या रंगाच्या मोटार सायकल बाबत त्यास विचारपुस केली असता त्याने उडवा उडवीचे उत्तरे दिल्याने सदर गाडीच्या इंजिन नंबर आणि चेसिस नंबर वरून पडताळणी केली असता ती गुन्ह्यातील चोरी गेलेली मोटार सायकल असल्याचे स्पष्ट झाल्याने त्या दोघांनाही गुन्ह्यात अटक केले. त्यांना मोटार सायकल चोरी बाबत अधिक विचारपुस करता त्यांना राज्यात व राज्याबाहेर वेगवेगळ्या ठिकाणावरुन मोटार सायकल चोरी करुन त्या वेगवेगळ्या ठिकाणी विकल्या आहेत अशा प्राथमीक माहीती वरुन नमुद आरोपीतांचा कसोशिने शोध घेवुन त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे.त्यांच्याकडुन होंडा शाईन कंपणीच्या 05, सी.डी. 110 कंपणीच्या 02, एच.एफ. डिलक्स कंपणीच्या 03, पॅशन प्रो कंपणीच्या 03, स्लेंडर प्रो व प्लस कंपणीच्या 105, होंडा युनिकान कंपणीची 1, होंडा एक्टीवा 01, ड्रिम युगा 01 अशा एकुण 12,50,000/- रुपये कि च्या एकुण 21 मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

Post a Comment

0 Comments