Advertisement

फर्दापुर गावात आढळुन आलेले अट्टल चोर यांना फर्दापुर पोलीसांनी केले जेरबंद

फर्दापुर गावात आढळुन आलेले अट्टल चोर यांना फर्दापुर पोलीसांनी केले जेरबंद सोयगाव औरंगाबाद प्रतिनिधी सुनील चव्हाण दि.30.07.2022 पोलीस ठाणे फर्दापुर येथील पोना लोखंडे, पोअं पंकज व्यवहारे, पोअं योगेश कोळी हे मौजे फर्दापुर गावातुन पेट्रोलींग करत असतांना अजिंठा लॉजच्या पाठीमागील गल्लीत संशयास्पद इसम बातमी मिळाल्यावरुन वरील पोलीस हे पंचासह मिळाले बातमीच्या ठिकाणी गेले असता सदर ठिकाणी दोन इसम मोटार सायकलसह संशयास्पदरित्या काहीतरी गंभीर गुन्हा घडुन आणन्याच्या उदेशाने मिळुन आले. त्यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता ते उडवाउडवीचे असंबद्ध उत्तरे देत असल्याने त्यांना पोलीस ठाणे येथे विचारपुस केली तेव्हा सदर आरोपीतांनी मौजे मोढा ता. सिल्लोड येथुन एक मोटार सायकल चोरी करुन काहीतरी मालाविरुद्धचा गंभीर गुन्हा घडवुन आणन्याचे तयारीत व उद्देशाने मिळुन आले म्हणुन पोअं व्यवहारे यांच्या तक्रारीवरुन पोलीस ठाणे येथे गुरनं 96/2022 कलम 122 (अ), 124 म. पो. का. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात आरोपीनामे.1 गुरलाल हरसिंग भिलाला वय २४ वर्ष रा. नहालबंद पोस्ट धवली, जि. बडवानी, राज्य मध्यप्रदेश. 2 आद्या दशरथ भिलाला वय 35 वर्ष रा. नहालबंद पोस्ट धवली, जि. बडवानी, राज्य मध्यप्रदेश. यांना सदर गुन्ह्यात अटक करुन यांच्या कडुन त्यांनी चोरी केलेली मोटार सायकल गुन्ह्यात जप्त करण्यात आली आहे. सदर प्रकरणी पोलीस ठाणे सिल्लोड ग्रामिण येथे नमुद आरोपीतांन विरुद्ध गुरनं 220 / 2022 कलम 379 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या प्रमाणेच पोस्टे सिल्लोड ग्रामिण येथे सदर आरोठपीतांना ताब्यात घेवुन पुढील कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे. नमुद कारवाई मा. मणिष कलवानिया पोलीस अधीक्षक, मा. डॉ. पवन बनसोड अप्पर पोलीस अधीक्षक, श्री. विजयकुमार मराठे उपविभागीय पोलीस अधिकारी सिल्लोड, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि डी. बी. वाघमोडे, पोउपनि आर. जी. कासले, पोना निलेश लोखंडे, पोअं योगेश कोळी, पोअं . पंकज व्यवहारे, पोअं सतिष हिवाळे यांनी केली आहे.फर्दापुर गावात आढळुन आलेले अट्टल चोर यांना फर्दापुर पोलीसांनी केले जेरबंद सोयगाव औरंगाबाद प्रतिनिधी सुनील चव्हाण दि.30.07.2022 पोलीस ठाणे फर्दापुर येथील पोना लोखंडे, पोअं पंकज व्यवहारे, पोअं योगेश कोळी हे मौजे फर्दापुर गावातुन पेट्रोलींग करत असतांना अजिंठा लॉजच्या पाठीमागील गल्लीत संशयास्पद इसम बातमी मिळाल्यावरुन वरील पोलीस हे पंचासह मिळाले बातमीच्या ठिकाणी गेले असता सदर ठिकाणी दोन इसम मोटार सायकलसह संशयास्पदरित्या काहीतरी गंभीर गुन्हा घडुन आणन्याच्या उदेशाने मिळुन आले. त्यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता ते उडवाउडवीचे असंबद्ध उत्तरे देत असल्याने त्यांना पोलीस ठाणे येथे विचारपुस केली तेव्हा सदर आरोपीतांनी मौजे मोढा ता. सिल्लोड येथुन एक मोटार सायकल चोरी करुन काहीतरी मालाविरुद्धचा गंभीर गुन्हा घडवुन आणन्याचे तयारीत व उद्देशाने मिळुन आले म्हणुन पोअं व्यवहारे यांच्या तक्रारीवरुन पोलीस ठाणे येथे गुरनं 96/2022 कलम 122 (अ), 124 म. पो. का. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात आरोपीनामे.1 गुरलाल हरसिंग भिलाला वय २४ वर्ष रा. नहालबंद पोस्ट धवली, जि. बडवानी, राज्य मध्यप्रदेश. 2 आद्या दशरथ भिलाला वय 35 वर्ष रा. नहालबंद पोस्ट धवली, जि. बडवानी, राज्य मध्यप्रदेश. यांना सदर गुन्ह्यात अटक करुन यांच्या कडुन त्यांनी चोरी केलेली मोटार सायकल गुन्ह्यात जप्त करण्यात आली आहे. सदर प्रकरणी पोलीस ठाणे सिल्लोड ग्रामिण येथे नमुद आरोपीतांन विरुद्ध गुरनं 220 / 2022 कलम 379 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या प्रमाणेच पोस्टे सिल्लोड ग्रामिण येथे सदर आरोठपीतांना ताब्यात घेवुन पुढील कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे. नमुद कारवाई मा. मणिष कलवानिया पोलीस अधीक्षक, मा. डॉ. पवन बनसोड अप्पर पोलीस अधीक्षक, श्री. विजयकुमार मराठे उपविभागीय पोलीस अधिकारी सिल्लोड, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि डी. बी. वाघमोडे, पोउपनि आर. जी. कासले, पोना निलेश लोखंडे, पोअं योगेश कोळी, पोअं . पंकज व्यवहारे, पोअं सतिष हिवाळे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments