
दुचाकी ला आयशर ची धडक
दोन जण जखमी तर एक जण जागीच ठार
सोयगाव औरंगाबाद प्रतिनिधी सुनील चव्हाण
अजिंठा घाटाखाली दुचाकी ला आयसरने पाठीमागून धडक दिल्याने एक जागीच ठार तर दोन जण जखमी झाले आयसर चालका विरोधात फरदापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले अजिंठा येथील रहिवासी अजीज खान. गफुर खान. ,49, हे अजिंठा येथून त्यांच्या साडू चा मुलगा इमरान खान मजूर खान. ,14, व साकेर जाकेर खान. ,17, हे फरदापुर येथे दुचाकीने अजिंठा घाट उतरून दुपारी राजस्थान धाब्यासमोर पाठीमागून भरधाव वेगाने आयशरणे. एमपी .10 एच 0745, दुचाकीला जोराची धडक दिली यात इमरान खान मजूर खान यांच्या डोक्यावरून आयसर चे चाक गेले त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झालादुचाकी ला आयशर ची धडक
दोन जण जखमी तर एक जण जागीच ठार
सोयगाव औरंगाबाद प्रतिनिधी सुनील चव्हाण
अजिंठा घाटाखाली दुचाकी ला आयसरने पाठीमागून धडक दिल्याने एक जागीच ठार तर दोन जण जखमी झाले आयसर चालका विरोधात फरदापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले अजिंठा येथील रहिवासी अजीज खान. गफुर खान. ,49, हे अजिंठा येथून त्यांच्या साडू चा मुलगा इमरान खान मजूर खान. ,14, व साकेर जाकेर खान. ,17, हे फरदापुर येथे दुचाकीने अजिंठा घाट उतरून दुपारी राजस्थान धाब्यासमोर पाठीमागून भरधाव वेगाने आयशरणे. एमपी .10 एच 0745, दुचाकीला जोराची धडक दिली यात इमरान खान मजूर खान यांच्या डोक्यावरून आयसर चे चाक गेले त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला
0 Comments