Advertisement

गणेश उत्सवानिमित्त घाणेगाव तांडा ग्रामपंचायत अंतर्गत शांतता कमिटी बैठक 2 ​ 3 सोयगाव औरंगाबाद प्रतिनिधी सुनील चव्हाण

गणेश उत्सवानिमित्त घाणेगाव तांडा ग्रामपंचायत अंतर्गत शांतता कमिटी बैठक सोयगाव औरंगाबाद प्रतिनिधी सुनील चव्हाण सोयगाव तालुक्यातील घाणेगाव ग्रामपंचायत येथे शांतता कमिटी बैठक पार पडली फरदापुर येथील सपोनी बाळासाहेब देविदास वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीदरम्यान सपोनी बाळासाहेब देविदास वाघमोडे यांनी मार्गदर्शन करताना सार्वजनिक गणेश उत्सव हा शांततेत पार पडावा असे मार्गदर्शन करताना सांगितले या बैठकीला पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी शासनाचा आदेशानुसार एक गाव एक गणपती बसवता येईल 10 दिवस गणपती बाप्पा यांच्या मूर्तीची विटंबना होणार नाही विशेष करून उत्सव समितीच्या पदाधिकारी यांना आवर्जून काळजी घ्यावी कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे मिरवणुकीत ही 10 वाजेपर्यंत परवानगी मिळेल उपस्थित फरदापुर पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे उपनिरीक्षक रणजीत कासले साहेब सामाजिक कार्यकर्ते सुरेश चव्हाण ग्रामपंचायत सदस्य प्रकाश चव्हाण घाणेगाव आश्रम शाळा सुपरटेन अर्जुन सर ग्रामपंचायत कर्मचारी ईश्वर चव्हाण अमोल चव्हाण जयेंद्र राठोड ग्रामपंचायत सदस्य तेजराव भावसिंग पवार प्रकाश चव्हाण हे उपस्थित होतेगणेश उत्सवानिमित्त घाणेगाव तांडा ग्रामपंचायत अंतर्गत शांतता कमिटी बैठक सोयगाव औरंगाबाद प्रतिनिधी सुनील चव्हाण सोयगाव तालुक्यातील घाणेगाव ग्रामपंचायत येथे शांतता कमिटी बैठक पार पडली फरदापुर येथील सपोनी बाळासाहेब देविदास वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीदरम्यान सपोनी बाळासाहेब देविदास वाघमोडे यांनी मार्गदर्शन करताना सार्वजनिक गणेश उत्सव हा शांततेत पार पडावा असे मार्गदर्शन करताना सांगितले या बैठकीला पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी शासनाचा आदेशानुसार एक गाव एक गणपती बसवता येईल 10 दिवस गणपती बाप्पा यांच्या मूर्तीची विटंबना होणार नाही विशेष करून उत्सव समितीच्या पदाधिकारी यांना आवर्जून काळजी घ्यावी कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे मिरवणुकीत ही 10 वाजेपर्यंत परवानगी मिळेल उपस्थित फरदापुर पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे उपनिरीक्षक रणजीत कासले साहेब सामाजिक कार्यकर्ते सुरेश चव्हाण ग्रामपंचायत सदस्य प्रकाश चव्हाण घाणेगाव आश्रम शाळा सुपरटेन अर्जुन सर ग्रामपंचायत कर्मचारी ईश्वर चव्हाण अमोल चव्हाण जयेंद्र राठोड ग्रामपंचायत सदस्य तेजराव भावसिंग पवार प्रकाश चव्हाण हे उपस्थित होते

Post a Comment

0 Comments