Advertisement

घाणेगाव तांडा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा येथे शिक्षक आमदार श्री वसंतराव काळे यांची सदिच्छा भेट ​

तांडा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा येथे शिक्षक आमदार श्री वसंतराव काळे यांची सदिच्छा भेट सोयगाव औरंगाबाद प्रतिनिधी सुनील चव्हाण घाणेगाव आश्रम शाळेमध्ये शिक्षक आमदार वसंतराव काळे यांची शाळेतील शिक्षकांना मार्गदर्शन करताना शाळेतील समस्या आणि अडचण शाळेत लागणारे साहित्य वेळेवर मिळतात की नाही आणि शिक्षकांना वेळोवेळी वेळेवर पगार तसेच कर्मचाऱ्यांचे वेतन वेळ करण्यात यावे शिक्षकांचे समस्या जाणून घेऊन शिक्षकांना मार्गदर्शन करताना सांगितले की शाळेतील इमारती किंवा विद्यार्थ्यांचे साहित्य शाळा शाळेला लागणारे ग्रंथालयाचे पुस्तके देण्यात येईल व शिक्षकांना आमच्याकडून जेवढी मदत होईल तेवढी शासनामार्फत शाळांना मिळून देणार असे आश्वासने देण्यात आले मी शिक्षक आमदार वसंतराव काळे सर्व शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असे बोलताना सांगितले उपस्थित घाणेगाव आश्रम शाळा माध्यमिक मुख्याध्यापक श्री आर व्ही चव्हाण, प्रार्थमिक मुख्याध्यापक पी टी आहेर शिक्षक संजय पाटील एम ए पाटील ती कवी सर अर्जुन सर पवार सर यम लवांडे सर जीवन सर राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष आरिफ लोकमान तालीप भाऊ गजानन चव्हाण हे सर्वांनी शिक्षक आमदार वसंतराव काळे यांचा सत्कार करण्यात आलाघाणेगाव तांडा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा येथे शिक्षक आमदार श्री वसंतराव काळे यांची सदिच्छा भेट सोयगाव औरंगाबाद प्रतिनिधी सुनील चव्हाण घाणेगाव आश्रम शाळेमध्ये शिक्षक आमदार वसंतराव काळे यांची शाळेतील शिक्षकांना मार्गदर्शन करताना शाळेतील समस्या आणि अडचण शाळेत लागणारे साहित्य वेळेवर मिळतात की नाही आणि शिक्षकांना वेळोवेळी वेळेवर पगार तसेच कर्मचाऱ्यांचे वेतन वेळ करण्यात यावे शिक्षकांचे समस्या जाणून घेऊन शिक्षकांना मार्गदर्शन करताना सांगितले की शाळेतील इमारती किंवा विद्यार्थ्यांचे साहित्य शाळा शाळेला लागणारे ग्रंथालयाचे पुस्तके देण्यात येईल व शिक्षकांना आमच्याकडून जेवढी मदत होईल तेवढी शासनामार्फत शाळांना मिळून देणार असे आश्वासने देण्यात आले मी शिक्षक आमदार वसंतराव काळे सर्व शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असे बोलताना सांगितले उपस्थित घाणेगाव आश्रम शाळा माध्यमिक मुख्याध्यापक श्री आर व्ही चव्हाण, प्रार्थमिक मुख्याध्यापक पी टी आहेर शिक्षक संजय पाटील एम ए पाटील ती कवी सर अर्जुन सर पवार सर यम लवांडे सर जीवन सर राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष आरिफ लोकमान तालीप भाऊ गजानन चव्हाण हे सर्वांनी शिक्षक आमदार वसंतराव काळे यांचा सत्कार करण्यात आला

Post a Comment

0 Comments