Advertisement

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेडद येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा.

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेडद येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा.
या कार्यक्रमासाठी माजी सरपंच युवराज तात्या झंजे माजी पंचायत समिती सदस्य सदस्य बाळासाहेब लवटे पाटील तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित  होते. या कार्यक्रमात मारुती काळे साहेब यांचे तर्फे सर्व विद्यार्थ्यांना वही वाटप व डॉटर मॉम फाउंडेशन मिळालेली सायकल विद्यार्थिनीला देण्यात आली याचबरोबर भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन हा कार्यक्रम पार पडला या कामी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेडद चे सर्व शिक्षक यांचे सहकार्य लाभले,*

Post a Comment

0 Comments