बिलोली तालुक्यातील आरळी येथील मेंढपाळ बांधवांना शिविगाळ

*बिलोली तालुक्यातील आरळी येथील मेंढपाळ बांधवांना गायराण जमीनीवर मेंढपाळ बांधव आपले मेंढ्या चारवण्यासाठी गेले असता काही लोकांनी ईचित्र भाषा वशिविगाळ करुन त्यांना त्रास देण्याचा काम काही जणं करत असल्यामुळे मा उपजिल्हाधिकारी व नायब तहसीलदार पोलिस निरीक्षक डोईफोडे साहेब यांना निवेदन देण्यात आले मेंढपाळ बांधवासोबत जे अन्याय होत आहे ते लवकरात लवकर थांबवण्यात यावी अशी मागणी सर्व समाज बांधवांनी केली या वेळेस जय मल्हार सेना जिल्हा अध्यक्ष शिवकांत मैलारे जय मल्हार युवा सेना ता अध्यक्ष हणमंतराव मुदनकर जय मल्हार सेना शहर प्रमुख नबाजी वाघेकर विष्वनात अब्दागिरे साहेबराव चट्टे रामकिशन भते लक्षमण धनेकर प्रकाश धनेकर श्रानेश्वर दाणेकर नागेश बनसोडे माधव धनेकर सेलानी सय्यद मेंढपाळ बांधव सर्व समाज बांधव उपस्थित होते*बिलोली तालुक्यातील आरळी येथील मेंढपाळ बांधवांना शिविगाळ
*बिलोली तालुक्यातील आरळी येथील मेंढपाळ बांधवांना गायराण जमीनीवर मेंढपाळ बांधव आपले मेंढ्या चारवण्यासाठी गेले असता काही लोकांनी ईचित्र भाषा वशिविगाळ करुन त्यांना त्रास देण्याचा काम काही जणं करत असल्यामुळे मा उपजिल्हाधिकारी व नायब तहसीलदार पोलिस निरीक्षक डोईफोडे साहेब यांना निवेदन देण्यात आले मेंढपाळ बांधवासोबत जे अन्याय होत आहे ते लवकरात लवकर थांबवण्यात यावी अशी मागणी सर्व समाज बांधवांनी केली या वेळेस जय मल्हार सेना जिल्हा अध्यक्ष शिवकांत मैलारे जय मल्हार युवा सेना ता अध्यक्ष हणमंतराव मुदनकर जय मल्हार सेना शहर प्रमुख नबाजी वाघेकर विष्वनात अब्दागिरे साहेबराव चट्टे रामकिशन भते लक्षमण धनेकर प्रकाश धनेकर श्रानेश्वर दाणेकर नागेश बनसोडे माधव धनेकर सेलानी सय्यद मेंढपाळ बांधव सर्व समाज बांधव उपस्थित होते*
0 Comments