
पोषण आहार शिजवणाऱ्याचे मानधन मानधनात वाढ करण्याची पालकमंत्र्याकडे मागणी
जळगाव जामोद
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व खाजगी शाळा कष्टकरी शालेय पोषण आहार स्वयंपाकी तथा मदतनीस 2002 पासून शाळेवर काम करत आहेत या लोकांच्या तथा या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावे जातीने लक्ष देऊन गोरगरीब कष्टकरी स्वयंपाक करतात लोकांना शासकीय लाभ मिळून देण्यासाठी व त्यांना सेवेत समाविष्ट करून घेण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना जनहित कल्याणकारी संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष लियाकत खान यांनी निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की शालेय पोषण आहार अंतर्गत मध्यान व भोजन सत्रांमध्ये येणारा खिचडी पदार्थ तयार करणाऱ्या कामगारात संबंधित खात्यामार्फत महिन्यासाठी फक्त पंधराशे रुपये मानधन देण्यात येते देण्यात येणारे मानधन हे चार ते पाच महिन्यानंतर मिळते पंधराशे रुपये महिना म्हणजे दिवसाला पन्नास रुपये हे कोणत्याच कामगारास न परवडणारे असून हे मानधन त्यांना भेट बिगारी धरण्यासारखे आहे राज्यात आज कोठेही कोणत्याही शर्मिकास पन्नास रुपये रोजदारी हे नाहीच पण खिचडी शिजवणारे गरीब या सदराखाली हे काम करतात या शर्मिका वर सरकारचे माध्यमातून फार मोठा अन्याय होत आहे तरी यांना किमान वेतन दहा हजार ते पंधरा हजार मासिक देण्यात यावे जि प खाजगी शाळेतील स्वयंपाक व मदतीस अण्णा कामावरून कमी करण्यात येऊ नये त्यांना कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करण्यात यावी स्वयंपाक की तथा मदतनीस यांना विमा संरक्षण लागू करण्यात यावी जिप व खाजगी शाळेतील शालेय पोषण आहार स्वयंपाकी व मदतनीस यांना शासकीय सेवा सामावून घेण्यात यावे अशा प्रकारच्या मागण्या दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे निवेदनाच्या प्रतिलिपी खासदार प्रतापराव जाधव बुलढाणा लोकसभा मतदारसंघ आमदार संजय गायकवाड बुलढाणा आमदार संजय कुटे जळगाव जामोद यांना दिले आहे.
आता निवेदन देतील निवेदन देतेवेळी शालेय पोषण आहार शिजवणाऱ्याची जनहित कल्याणकारी संघटना महाराष्ट्र राज्य परदेश कार्याध्यक्ष लेखक खान महाराष्ट्र परदेशी उपाध्यक्ष गजानन भुसारी मनोहर वानखडे दीपक भाकरे गणेश वावगे जरीनाबी फिरोजा जमसेद तळवी नातीकोदीन गणेश घुले महादेव उबंरकार शाहदेवभाऊ यासह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होतेशालेय पोषण आहार शिजवणाऱ्याचे मानधन मानधनात वाढ करण्याची पालकमंत्र्याकडे मागणी
जळगाव जामोद
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व खाजगी शाळा कष्टकरी शालेय पोषण आहार स्वयंपाकी तथा मदतनीस 2002 पासून शाळेवर काम करत आहेत या लोकांच्या तथा या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावे जातीने लक्ष देऊन गोरगरीब कष्टकरी स्वयंपाक करतात लोकांना शासकीय लाभ मिळून देण्यासाठी व त्यांना सेवेत समाविष्ट करून घेण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना जनहित कल्याणकारी संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष लियाकत खान यांनी निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की शालेय पोषण आहार अंतर्गत मध्यान व भोजन सत्रांमध्ये येणारा खिचडी पदार्थ तयार करणाऱ्या कामगारात संबंधित खात्यामार्फत महिन्यासाठी फक्त पंधराशे रुपये मानधन देण्यात येते देण्यात येणारे मानधन हे चार ते पाच महिन्यानंतर मिळते पंधराशे रुपये महिना म्हणजे दिवसाला पन्नास रुपये हे कोणत्याच कामगारास न परवडणारे असून हे मानधन त्यांना भेट बिगारी धरण्यासारखे आहे राज्यात आज कोठेही कोणत्याही शर्मिकास पन्नास रुपये रोजदारी हे नाहीच पण खिचडी शिजवणारे गरीब या सदराखाली हे काम करतात या शर्मिका वर सरकारचे माध्यमातून फार मोठा अन्याय होत आहे तरी यांना किमान वेतन दहा हजार ते पंधरा हजार मासिक देण्यात यावे जि प खाजगी शाळेतील स्वयंपाक व मदतीस अण्णा कामावरून कमी करण्यात येऊ नये त्यांना कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करण्यात यावी स्वयंपाक की तथा मदतनीस यांना विमा संरक्षण लागू करण्यात यावी जिप व खाजगी शाळेतील शालेय पोषण आहार स्वयंपाकी व मदतनीस यांना शासकीय सेवा सामावून घेण्यात यावे अशा प्रकारच्या मागण्या दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे निवेदनाच्या प्रतिलिपी खासदार प्रतापराव जाधव बुलढाणा लोकसभा मतदारसंघ आमदार संजय गायकवाड बुलढाणा आमदार संजय कुटे जळगाव जामोद यांना दिले आहे.
आता निवेदन देतील निवेदन देतेवेळी शालेय पोषण आहार शिजवणाऱ्याची जनहित कल्याणकारी संघटना महाराष्ट्र राज्य परदेश कार्याध्यक्ष लेखक खान महाराष्ट्र परदेशी उपाध्यक्ष गजानन भुसारी मनोहर वानखडे दीपक भाकरे गणेश वावगे जरीनाबी फिरोजा जमसेद तळवी नातीकोदीन गणेश घुले महादेव उबंरकार शाहदेवभाऊ यासह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते
0 Comments