Advertisement

स्व शिवाजी वावरे यांच्या पुन्यतिथि प्रित्यर्थ 101 सायकलचे वाटप संपन्न

स्व शिवाजी वावरे यांच्या पुण्यतिथी निमित्य 101 सायकल
. शैक्षणिक साहित्य वाटप. माळशिरस येथील प्रगतिशील बागायतदार स्व शिवाजी सोपान वावरे यांच्या आठव्या पुण्यतिथी निमित्य रविवार 9 आक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता 101 सायकली व 25 हजार वहया वाटप गरजु विदयार्थ्यांना केले जाणार आहे आशी महिती उद्योजक सचीन वावरे साहेब यानी दिली हा कार्यक्रम सांगोल्याचे आमदार शाहाजी बापु पाटील आपल पोलिस आधिक्षक हिम्मत जाधव माजी आमदार रामहारी रुपनवर व तालुक्याचे नेते जनतेचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या हस्ते होणार आहे व. कार्यक्रमाच्या आधक्ष स्थानी मुख्यमंत्राी एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी व कक्ष प्रमुख मंगेश चिवटे हे आसणार आहेत तर. प्रमुख पाहुणे म्हणून माळशिरस नगरपंचायतीचे नगराआधक्ष आपासाहेब देशमुख उपनगराआधक्ष शिवाजी देशमुख डिवाएसपी धुळदेव टेळे मुख्यधिकारी नितीन गाढवे माजी सरपंच तुकाराम देशमुख शंकर कारखान्याचे उपाआधक्ष मिलिंद कुलकर्णी जि आधक्ष हानुमंत बंडगर जेष्ठ नेत्या संजिवनी पाटील माजी सरपंच माणिक वाघमोडे उद्योजक रवि फरांदे पोलिस निरीक्षक दिपरत्तन गायकवाड पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ माजी उपनगराआधक्ष मारुतराव पाटील सदगुरु कारखान्याचे व्हा चेअरमन बाळासाहेब करणवर पाटील रामदास काळे सुनिल जाधव पांडुरग वाघमोडे विकास धाईंजे अभियंता प्रविण कुभांरे आभियंता संतोष राजपुत यांची उपस्थीत लाभणार आहे स्व शिवाजी वावरे यांने आतिशय प्रतिकुल परिस्थितिमधे वाटचाल करुन यशस्वी झाले ते. सदैव सामाजीक उपक्रमांमध्ये होत आसत त्यामुळे सचीन वावरे हे गेली आठ वर्ष सातत्य ठेवुन सामाजिक उपक्रम राबवत आहेस्व शिवाजी वावरे यांच्या पुण्यतिथी निमित्य 101 सायकल . शैक्षणिक साहित्य वाटप. माळशिरस येथील प्रगतिशील बागायतदार स्व शिवाजी सोपान वावरे यांच्या आठव्या पुण्यतिथी निमित्य रविवार 9 आक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता 101 सायकली व 25 हजार वहया वाटप गरजु विदयार्थ्यांना केले जाणार आहे आशी महिती उद्योजक सचीन वावरे साहेब यानी दिली हा कार्यक्रम सांगोल्याचे आमदार शाहाजी बापु पाटील आपल पोलिस आधिक्षक हिम्मत जाधव माजी आमदार रामहारी रुपनवर व तालुक्याचे नेते जनतेचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या हस्ते होणार आहे व. कार्यक्रमाच्या आधक्ष स्थानी मुख्यमंत्राी एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी व कक्ष प्रमुख मंगेश चिवटे हे आसणार आहेत तर. प्रमुख पाहुणे म्हणून माळशिरस नगरपंचायतीचे नगराआधक्ष आपासाहेब देशमुख उपनगराआधक्ष शिवाजी देशमुख डिवाएसपी धुळदेव टेळे मुख्यधिकारी नितीन गाढवे माजी सरपंच तुकाराम देशमुख शंकर कारखान्याचे उपाआधक्ष मिलिंद कुलकर्णी जि आधक्ष हानुमंत बंडगर जेष्ठ नेत्या संजिवनी पाटील माजी सरपंच माणिक वाघमोडे उद्योजक रवि फरांदे पोलिस निरीक्षक दिपरत्तन गायकवाड पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ माजी उपनगराआधक्ष मारुतराव पाटील सदगुरु कारखान्याचे व्हा चेअरमन बाळासाहेब करणवर पाटील रामदास काळे सुनिल जाधव पांडुरग वाघमोडे विकास धाईंजे अभियंता प्रविण कुभांरे आभियंता संतोष राजपुत यांची उपस्थीत लाभणार आहे स्व शिवाजी वावरे यांने आतिशय प्रतिकुल परिस्थितिमधे वाटचाल करुन यशस्वी झाले ते. सदैव सामाजीक उपक्रमांमध्ये होत आसत त्यामुळे सचीन वावरे हे गेली आठ वर्ष सातत्य ठेवुन सामाजिक उपक्रम राबवत आहे

Post a Comment

0 Comments