Advertisement

स्थानिक विश्रामगृह येथे दिनांक 13 ऑक्टोबर रोजी समाजवादी पार्टी च्या वतीने उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय रक्षा मंत्री मुलायम सिंह यादव यांना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर श्रद्धांजली पर कार्यक्रमास समाजवादी पार्टीचे जिल्ह्यासह तालुका व शहर कार्यकारणीच्या वतीने त्यांना श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी जिल्हा महासचिव लियाकत खान तालुका अध्यक्ष मुस्ताक जमदार, जळगाव जामोद शहराध्यक्ष सय्यद नफीस,ए आर साबीर, सय्यद अनीस,जमीर बिल्डर, सादिक पठाण,सय्यद अनिस,शेख नाझीम यांच्यासह समाजवादी पार्टीचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमास उपस्थित होते.

*जळगाव जामोद समाजवादी पार्टीच्या वतीने माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांना देण्यात आली श्रद्धांजली...* जळगांव जा.प्रतिनिधी:- स्थानिक विश्रामगृह येथे दिनांक 13 ऑक्टोबर रोजी समाजवादी पार्टी च्या वतीने उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय रक्षा मंत्री मुलायम सिंह यादव यांना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर श्रद्धांजली पर कार्यक्रमास समाजवादी पार्टीचे जिल्ह्यासह तालुका व शहर कार्यकारणीच्या वतीने त्यांना श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी जिल्हा महासचिव लियाकत खान तालुका अध्यक्ष मुस्ताक जमदार, जळगाव जामोद शहराध्यक्ष सय्यद नफीस,ए आर साबीर, सय्यद अनीस,जमीर बिल्डर, सादिक पठाण,सय्यद अनिस,शेख नाझीम यांच्यासह समाजवादी पार्टीचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमास उपस्थित होते.*जळगाव जामोद समाजवादी पार्टीच्या वतीने माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांना देण्यात आली श्रद्धांजली...*

Post a Comment

0 Comments