*योग योगेश्वर संस्थान मध्ये वारकऱ्यांचे पूजन करून गजानन विजय ग्रंथाचे वितरण*
अकोट - अकोट तालुक्यातील संत नगरी वरुर जवळका येथे संत शिवराम महाराज पवार यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त कार्तिकी वारीचा सोहळा आनंदात पार पडला असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी योग योगेश्वर संस्थांमध्ये वारकऱ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले सर्व वारकऱ्यांची चहाची व्यवस्था श्री संतोष महाराज घुगे यांच्यातर्फे पार पडली त्याचप्रमाणे डॉ मनोहरराव वानखडे यांच्यातर्फे प्रत्येक दिंडीतील विणेकरी महाराजांना श्री गजानन विजय ग्रंथ भेटवस्तू स्वरूपात देण्यात आला यावेळी एकूण 101 श्री गजानन विजय ग्रंथाचे वाटप करण्यात आले विठ्ठल मुंबई मंदिरातील संत शिवराम महाराज पवार पुण्यतिथी महोत्सव अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता ह भ प श्री मोहन महाराज मेतकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने पार पडली वरुर जऊळका या दोन्ही गावांमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भाविकांना प्रति पंढरपुरात असण्याचा भास होतो दोन्ही गावातील ग्रामस्थ मोठ्या आदराने वारकऱ्यांची मुक्कामाची ,चहा ,नाश्ता भोजनाची व्यवस्था करतात आणि हा सोहळा पाहण्याकरता लांब लांबून भक्तमंडळी तथा धार्मिक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील भाविकांची मांदी आळी पाहायला मिळते
योग योगेश्वर संस्थान मध्ये आ रणधीर भाऊ सावरकर, राजु भाऊ नागमोते, पाटकर साहेब, नळे साहेब, संदीप भाऊ उगले, चेतन भाऊ डोईफोडे, विनोद भाऊ ईसेकार, अवारे पा, डॉ दातकर साहेब,राजु भाऊ लोहकपुरे,प स सभापती वाघोडे ताई अशा अनेक दिग्गज राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली व योग योगेश्वर संस्थांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले
यात्रा मध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दहीहंडा येथील ठाणेदार श्री राऊत साहेब व त्यांच्या पूर्ण टीमने जातीने लक्ष दिले व यात्रा सुखरूप पार पडण्याकरता दोन्ही गावातील तरुण मुलांनी मोलाचे योगदान दिले
यावेळी योग योगेश्वर संस्थांमध्ये रतन पाटील वानखडे, प्रविण शेटे, बच्चू पाटील वानखडे, विलास महाराज कराड, विक्रम महाराज शेटे, सोपान महाराज उकर्डे, गजानन मोडक,कीसना पा रोडे, गजानन सदाफळे, किसनराव वरहीकर, संदीप रामेकर,जयकीसन मालवे,रवी शेटे, वामनराव म नारे ,मनीष भाऊ जाधव ,अजबराव कुचेकर, अमोल भाऊ डोईफोडे ,अंबादास पाटील आवारे ,ज्ञानेश्वरराव ठाकरे, अरुण पाटील नारे, विठ्ठलराव तुखरडे, नरेंद्र डाफ साहेब, मुरलीधर शेंद्रे ,शरद पाटील ठाकरे, योग योगेश्वर संस्थांची सर्व विश्वस्त मंडळी व पंचक्रोशीतील महाराज मंडळींची उपस्थिती लाभली व योग योगेश्वर संस्थान चा रिंगण सोहळा पार पडला अशी माहिती योग योगेश्वर संस्थांचे अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी दिली*योग योगेश्वर संस्थान मध्ये वारकऱ्यांचे पूजन करून गजानन विजय ग्रंथाचे वितरण*
अकोट - अकोट तालुक्यातील संत नगरी वरुर जवळका येथे संत शिवराम महाराज पवार यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त कार्तिकी वारीचा सोहळा आनंदात पार पडला असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी योग योगेश्वर संस्थांमध्ये वारकऱ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले सर्व वारकऱ्यांची चहाची व्यवस्था श्री संतोष महाराज घुगे यांच्यातर्फे पार पडली त्याचप्रमाणे डॉ मनोहरराव वानखडे यांच्यातर्फे प्रत्येक दिंडीतील विणेकरी महाराजांना श्री गजानन विजय ग्रंथ भेटवस्तू स्वरूपात देण्यात आला यावेळी एकूण 101 श्री गजानन विजय ग्रंथाचे वाटप करण्यात आले विठ्ठल मुंबई मंदिरातील संत शिवराम महाराज पवार पुण्यतिथी महोत्सव अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता ह भ प श्री मोहन महाराज मेतकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने पार पडली वरुर जऊळका या दोन्ही गावांमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भाविकांना प्रति पंढरपुरात असण्याचा भास होतो दोन्ही गावातील ग्रामस्थ मोठ्या आदराने वारकऱ्यांची मुक्कामाची ,चहा ,नाश्ता भोजनाची व्यवस्था करतात आणि हा सोहळा पाहण्याकरता लांब लांबून भक्तमंडळी तथा धार्मिक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील भाविकांची मांदी आळी पाहायला मिळते
योग योगेश्वर संस्थान मध्ये आ रणधीर भाऊ सावरकर, राजु भाऊ नागमोते, पाटकर साहेब, नळे साहेब, संदीप भाऊ उगले, चेतन भाऊ डोईफोडे, विनोद भाऊ ईसेकार, अवारे पा, डॉ दातकर साहेब,राजु भाऊ लोहकपुरे,प स सभापती वाघोडे ताई अशा अनेक दिग्गज राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली व योग योगेश्वर संस्थांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले
यात्रा मध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दहीहंडा येथील ठाणेदार श्री राऊत साहेब व त्यांच्या पूर्ण टीमने जातीने लक्ष दिले व यात्रा सुखरूप पार पडण्याकरता दोन्ही गावातील तरुण मुलांनी मोलाचे योगदान दिले
यावेळी योग योगेश्वर संस्थांमध्ये रतन पाटील वानखडे, प्रविण शेटे, बच्चू पाटील वानखडे, विलास महाराज कराड, विक्रम महाराज शेटे, सोपान महाराज उकर्डे, गजानन मोडक,कीसना पा रोडे, गजानन सदाफळे, किसनराव वरहीकर, संदीप रामेकर,जयकीसन मालवे,रवी शेटे, वामनराव म नारे ,मनीष भाऊ जाधव ,अजबराव कुचेकर, अमोल भाऊ डोईफोडे ,अंबादास पाटील आवारे ,ज्ञानेश्वरराव ठाकरे, अरुण पाटील नारे, विठ्ठलराव तुखरडे, नरेंद्र डाफ साहेब, मुरलीधर शेंद्रे ,शरद पाटील ठाकरे, योग योगेश्वर संस्थांची सर्व विश्वस्त मंडळी व पंचक्रोशीतील महाराज मंडळींची उपस्थिती लाभली व योग योगेश्वर संस्थान चा रिंगण सोहळा पार पडला अशी माहिती योग योगेश्वर संस्थांचे अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी दिली
अहिल्या न्यूज 24 हे डिजिटल ब्लॉग असून संपूर्ण महाराष्ट्रात सह राष्ट्रीय स्तरावरील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोचवण्याचं काम करीत आहे वाचकांनी बातम्या व जाहिरातीसाठी 9922132247 वर संपर्क साधावा या ब्लॉग वरील लेखाबाबत संपादक संचालक मंडळ सहमत असेलच असे नाही काही ( न्यायालयीन वाद निर्माण झाल्यास जळगाव न्यायालयात मर्यादित राहील ) मुख्य संपादक शिवदास सोनोने
""अहिल्या न्युज 24 महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे....एकमेव न्यूज पोर्टल..... नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल 👉8483836284
0 Comments