मराठा सेवा मंडळ अकोला वधू व वर पालक परिचय मेळावा नाते अटूट बधनांचे व सोयरीक पुस्तक विमोचन सोहळा
अहिल्या न्यूज 24 प्रतिनिधी शंकर पारेकर

दि 8 रविवार अकोला मराठा समाज उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे मंडळी व तसेच मराठा सेवा मंडळ तर्फे आयोजित यणात्या शहारीतीला व, बुलढाणा अमरावती इंदोर उस्मानाबाद बीड नागपूर य उपस्थित होते बाहेरगावीतले सर्व समाज बांधव व युवक व युवती यांचे राजराजेश्वर नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे, सकाळी दहा वाजता दहा ते संध्याकाळी तीन वाजेपर्यंत कार्यक्रम चालला स्नेहभोजनाचा कार्यक्रम महिला पदाधिकाऱ्यांनी व पुरुष पदाधिकाऱ्यांना चांगल्या प्रकारे सेवा केल्याबद्दल मराठा महासंघाचे मराठा सेवा मंडळ चे अध्यक्ष श्री मुरलीधर सटले गजानन भिते कार्याध्यक्ष मारोतीराव भगव कोषाध्यक्ष अशिष जाधव सांयोजक पांडित चोधरी उपाध्यक्ष कैलास खराब सचिव प्रदिव लुगडे, सहासचिव सुनिल चव्हाण गोविंदराव मांडवे संजय कांदळे राजेंद्र भगत , सूर्यकांत चव्हाण विपुल माने ऋषिकेश सटले राजू अंधारे यांचे सर्व सर्वांचे पाठीशी सदैव अशी अपेक्षा उद्योग सदस्यांच्या आभार व्यक्त केले तसेच सर्व मराठा सेवा मंडळ महिला पदाधिकारी व मराठा महासंघाचे महिला पदाधिकारी उपस्थित होते
0 Comments