*अमरावती येथील पदवीधर मतदारसंघात धीरज लिंगाळे यांचा विजय झाल्यावर दुसर बीड येथे महाविकास आघाडी चे सर्वच नेत्यांनी पेढे भरून व गुलाल उधळून जल्लोष साजरा केला* (जिल्हा प्रतिनिधी याकूब शेख) अमरावती पदवीधर मतदारसंघात अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत महाविकास आघाडीचे उमेदवार श्री,धिरजभाऊ लिंगाडे यांनी भाजपा चे उमेदवार माजीमंत्री डॉ.रणजित पाटील यांचा दणदणीत पराभव केला.

मा.धिरजभाऊ लिंगाडे यांच्या विजयाची बातमी दुसरबिड शहरात माहीत होताच महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते, पदवीधर, शिक्षक संघटना चे प्रतिनिधी यांनी दुसरबिड बसस्थानकावर एकत्र येऊन महाविकास आघाडी झिंदाबाद,मा.धिरजभाऊ लिंगाडे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या व एकमेकांच्या तोंडात पेढे भरवले, फटाक्यांची आतिषबाजी करून गुलाल उधळून आनंद व्यक्त केला.
आनंद व्यक्त करताना महाविकास आघाडीचे पदाधिकारी. असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते*अमरावती येथील पदवीधर मतदारसंघात धीरज लिंगाळे यांचा विजय झाल्यावर दुसर बीड येथे महाविकास आघाडी चे सर्वच नेत्यांनी पेढे भरून व गुलाल उधळून जल्लोष साजरा केला* (जिल्हा प्रतिनिधी याकूब शेख) अमरावती पदवीधर मतदारसंघात अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत महाविकास आघाडीचे उमेदवार श्री,धिरजभाऊ लिंगाडे यांनी भाजपा चे उमेदवार माजीमंत्री डॉ.रणजित पाटील यांचा दणदणीत पराभव केला.
मा.धिरजभाऊ लिंगाडे यांच्या विजयाची बातमी दुसरबिड शहरात माहीत होताच महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते, पदवीधर, शिक्षक संघटना चे प्रतिनिधी यांनी दुसरबिड बसस्थानकावर एकत्र येऊन महाविकास आघाडी झिंदाबाद,मा.धिरजभाऊ लिंगाडे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या व एकमेकांच्या तोंडात पेढे भरवले, फटाक्यांची आतिषबाजी करून गुलाल उधळून आनंद व्यक्त केला.
आनंद व्यक्त करताना महाविकास आघाडीचे पदाधिकारी. असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते
0 Comments