अशोक पातोंड(लेखणी सम्राट)रा.अकोट जिल्हा अकोला "जीवन गौरव" पुरस्काराने सन्मानित
🥇👑🥇👑🥇👑🥇👑🥇
राजकीय,सामाजिक,शैक्षणिक व तसेच धार्मिक क्षेत्रात आपल्या रोख-ठोक लेखणीतून सातत्याने परखड विचार मांडून समाजाचा प्रचार आणि प्रसार करणारे लेखणी सम्राट सन्माननीय अशोक पातोंड रा.अकोट जिल्हा अकोला(विदर्भ)यांना "शिव स्वराज्य बहुउद्देशीय संस्था पुणे" रजि.नं-महा. 435/2022-23 अहमदनगर F-24169 तर्फे दिला जाणारा "जीवन गौरव" पुरस्कार 18/02/2023 रोजी औरंगाबाद मुक्कामी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येत आहे.या पूर्वी सुद्धा त्यांना मुंबई येथे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत "साहित्य रत्न" व तसेच पंढरपूर येथे सरपंच संघटना म.राज्य च्या वतीने "समाज रत्न" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.ते आपल्या यशाचे श्रेय "सरपंच संघटना महाराष्ट्र राज्य,सकल धनगर समाज मुबई प्रदेश आणि शिव राज्य बहुउद्देशीय संस्था पुणे"यांना देतात.अशोक पातोंड(लेखणी सम्राट)रा.अकोट जिल्हा अकोला "जीवन गौरव" पुरस्काराने सन्मानित
0 Comments