*खा संजयभाऊ धोत्रे यांच्या वाढदिवसानीमित्त दुग्धाभिषेक व आरोग्य शिबीर
अकोला _ अहिल्या न्यूज 24 प्रतिनिधी शंकर पारेकर

स्थानिक वानखडे नगर येथील कर्ता हनुमान मंडळाचे वतीने माजी केंद्रीयमंत्री खा संजयभाऊ धोत्रे यांच्या वाढ दिवसानिमित्त राजराजेश्वराला सकाळी ८ वाजता दुग्धाभिषेक बेलपत्र अर्पण व आरती करण्यात येवुन त्यांच्या दीर्घ आयुसाठी प्रार्थना करण्यात आली.
तसेच कर्ता हनुमान मंडळ, सत्यसाई सेवा समिती आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात ३०० गरजू रुग्णांची तपासणी डॉ अशोक ओळंबे,डॉ गणेश गोसावी,डॉ तेजराव नराजे,डॉ कुळकर्णी,डॉ बदरखे यांनी करून रुग्णांना मोफत औषधीचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन माजी सैनिक समाज सेवक सुभाष म्हैसने पाटील यांनी केले होते शिबिराचे उद्घाटन भाजपा नेते प्रदेश कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र डॉ अशोक ओळंबे यांनी केले तर अध्यक्षा माजी नगरसेविका मंगलाताई म्हैसने,प्रमुख अतिथी म्हणून किशोर रत्नपारखी होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष पाटील म्हैसने यांनी,संचालन वीलास आगरकर यांनी तर उपस्थितांचे आभार चंद्रकातजी ताठे यांनी मानले, लक्ष्मण मोरे,दिनकर सरप,संतोष इंगळे,मुरलीधर आवटे,संजय वैध,गजानन माळी,अशोक भिल्कर, दीपक चतार, प्रल्हाद शेळके,रामेश्वर खडसे,भिकाजी भगत,रोहणकर,सुखदेव वाडकर,प्रकाश कुलट,अशोक भन्साली, सरद लोटे,सिसोदिया, सोपान वासे, विठ्ठलराव चिकटे,राम शर्मा,भागवत गिरी,महादेव खरसडे बाळू वानखडे,संजय देशमुख,दिवाकर,देशमुख,संजय बहlळ, गजु माळी,भगवान पटोकार,हिम्मतराव पोहरे,यांचेसह बहुसंख्येने नागरिकांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.*
0 Comments