*पोलीस निरीक्षक श्री सेवानंद वानखडे ठाणेदार दहीहाडा गावकरी तसेच युवक युवती यांना मार्गदर्शन*
अकोट .प्रतिनिधी : अमोल राणे

पोलीस निरीक्षक श्री सेवानंद वानखडे साहेब ठाणेदार पोलीस स्टेशन दहिहांडा यांनी करतवाडी रेल्वे येथील मारोती संस्थान मध्ये उपस्थित करतवाडी रेल्वे धामणा बु चे गावकरी युवक युवती पालक वर्ग यांना संस्कार सुदृढ आरोग्य व शैक्षणिक परिश्रमाचे महत्त्व समजावून सांगितले कौतुकास्पद मार्गदर्शन केले आहे गावकरी परिवार वतीने कर्तव्य दक्ष ठाणेदार यांचा सन्मान केला आहे.गावकरी मंडळी मध्ये नवचैतन्य निर्माण झाले. प्रसंगी जेष्ठ गावकरी श्री मुरलीधर किरडे श्री माणिकराव पेटे श्री जनार्दन किरडे श्री जानराव आढे श्री रामहरी पेटे सेवा निवृत्त पोलीस उपनिरीक्षक श्री दादाराव पाटकर श्री गोकुळ पेटे श्री गणेशराव किरडे श्री अशोक किरडे माजी पोलीस पाटील श्री राधाकृष्ण आढे श्री कैलास बद्रे श्री प्रकाश सनगाळे श्री रामेश्वर राणे श्री दिलीप किरडे श्री राधाकृष्ण पेटे मारोती संस्थान चे व्यवस्थापक व शिक्षक श्री दिलीप पेटे श्री मोहन पेटे सेवा निवृत्त आरपीएफ पत्रकार श्रग्राम पंचायत उपसरपंच सौ रमाबाई पेटे सदस्य श्री प्रमोद आढे श्री अक्षय वारे श्री राधाकृष्ण पेटे श्री अमोल राणे कर्मचारी श्री श्रीकृष्ण किरडे गावकरी गट शेती शेतकरी पुरुष व महिला मंडळी भजनी मंडळ
पत्रकार श्री पुर्णाजी खोडके बालमित्र मंडळी नवयुवक युवती व विद्यार्थी महर्षी वाल्मिकी प्रतिष्ठान व महादेवांची कावड यात्रा मंडळी उपस्थित होते कार्यक्रम दरम्यान विजेचा लपंडाव नैसर्गिक वातावरण मुळे झाला विज पुरवठा अखंडित सुरू ठेवण्यासाठी सबस्टेशन ला उपस्थित राहुन श्री प्रशांत पेटे यांनी मोलाची जबाबदारी पार पाडली गावकरी तरुण बालमित्र हर्षल किरडे भूषण पेटे गौरव पेटे धिरज किरडे परमेश्वर किरडे युवराज किरडे कुलदीप पेटे निखिल किरडे गौरव किरडे तुषार पेटे मनोज किरडे ओम किरडे पवन पेटे यांनी नियोजन मध्ये मोलाचे कार्य केले
आपले गावातील पालकांना व बालक युवा युवती शिक्षीत तरूण शेतकरी यांना वैचारिक व बौद्धिक व्यक्तीमत्व विकास विविध साहित्य वाचन सुदृढ समाधानी आरोग्य व गाव शांत व सलोखा स्वस्थ प्रभावी मार्गदर्शन नवचैतन्य निर्माण करण्यासाठी गावकरी सेवा निवृत्त मंडळी श्री रामहरी पेटे श्री अरुण किरडे श्री मोहन पेटे व सहकारी शिक्षक श्री दिलीप पेटे श्री राहुल किरडे माजी पोलीस पाटील श्री अशोक किरडे यांनी विशेष पुढाकार घेऊन नियोजन केले. सर्व गावकरी यांचे सहकार्य व सहभागातून कार्यक्रम प्रभावी आपुलकी सामाजिक कर्तव्य भावनिक *करतवाडी रेल्वे धामणा बु. चे ईतीहास मध्ये प्रथमच पोलीस निरीक्षक श्री सेवानंद वानखडे साहेब ठाणेदार पोलीस स्टेशन दहिहांडा यांचा सत्कार व विविध विषयांवर अनमोल मार्गदर्शन सोहळा दिनांक २४/७/२०२३ला संध्याकाळी उत्साहाने पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राहुल किरडे गुरुजी प्रास्ताविक श्री अरुण किरडे सेवा निवृत्त पोलीस उपनिरीक्षक आभार समारोप श्री रामहरी पेटे सेवा निवृत्त पोलीस उपनिरीक्षक यांनी केले*
0 Comments