*महाराष्ट्र नवनिर्माण सेना मध्ये भारतीय विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकारी यांच्या जाहीर प्रवेश.* बुलढाणा प्रतिनिधी नागेश भटकर :
महाराष्ट्र नवनिर्माण सेना संस्था पक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे तसेच मनसे नेते मनविसे अध्यक्ष अमित साहेब ठाकरे यांच्या वर विश्वास ठेवून आज भारतीय विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकारी मनसे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जाधव मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष शिवादादा पुरंदरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तालुका अध्यक्ष निलेश देवरे विधानसभा अध्यक्ष सिंध्दु भाऊ गव्हाड मनविसे जिल्हा उपाध्यक्ष अतिश राजे जाधव शहर अध्यक्ष घनश्याम केळकर तालुका उपाध्यक्ष अभि देशमुख महेंद्र पवार परिवहन सेना तालुका अध्यक्ष यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करण्यात आला .
भारतीय विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकारी विशाल चव्हाण,रोहण निर्मळ, आदित्य कांबळे,यश सोनवणे, अभिषेक कसबे, अजुन जाधव, गजानन ठुनके, उमेश पवार,अभिनय लोखंडे, आनंद खरात,वंश जैस्वाल, सुमेध दांडगे, चैतन्य चव्हाण, विशाल चव्हाण सोहेल शेख यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना जाहीर प्रवेश करण्यात आला *
0 Comments